राजपूत

'राजपूतांना आरक्षण द्या अथवा जातीत विषमता आणणारे संविधान बदला'

ओबीसी आरक्षणाची मागणी देखील जोर धरत 

Sep 28, 2020, 11:43 AM IST

सुशांतची एक्स मॅनेजर श्रुती मोदीच्या नार्कोटीक्सची टीम, सुरु आहे चौकशी

 श्रुती मोदीच्या घरी नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरोची टीम चौकशीसाठी

Sep 5, 2020, 10:34 AM IST

सुशांतच्या निधनांतर पहिल्यांदाच घराबाहेर आलेल्या अंकितानं असं काही केलं की....

अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर त्याची पूर्वीश्रमीची प्रेयसी अर्थात एक्स गर्लफ्रेंड, अंकिता लोखंडे हिला जबर धक्का बसला होता. सुशांतच्या निधनानंतर तिनं त्याच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. इतकंच नव्हे, तर अखेर मनात दाबून ठेवलेल्या दु:खाला तिनं सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून वाट मोकळी करुन दिली. 

Jul 28, 2020, 08:50 AM IST

कोण होती सौंदर्यवती पद्मावती?

सध्या एक आगामी सिनेमा चर्चेत आहे.... त्याचं नाव पदमावती... याच सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शक संजय लीला भन्साळींवर हल्ला झाला... इतिहासाशी छेडछाड केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे... पण, नेमकी कोण होती ही पदमावती...

Jan 31, 2017, 03:16 PM IST