होळीच्या मुहूर्तावर राजापूरच्या गंगेचं आगमन; पहिल्यांदा केव्हा अवतरलेली गंगा? शिवबांशी आहे खास नातं
Konkan News : कोकणच्या भूमीवर पाय ठेवला की या ठिकाणाचं आपल्याशी पूर्वापार चालत आलेलं नातं आहे असाच भास सर्वांनाच होतो. अशा या कोकणात राजापूरच्या गंगेचं आगमन झालं आहे.
Mar 26, 2024, 09:06 AM IST
राजापूर गंगातीर्थचा विकास वादात रखडला, सोयी-सुविधांचा अभाव
राजापूर येथील गंगातीर्थचा विकास सध्या थांबला आहे.
Feb 8, 2020, 10:39 PM ISTरत्नागिरी । राजापुरात विकासाची 'गंगा' कधी येणार?
रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथील प्रसिद्ध गंगा तिर्थचा विकास कधी होणार असा प्रश्न विचारण्यात येत आहे. येथील विकासाचा आराखडा रखडला आहे. त्यामुळे राजापुरात विकासाची 'गंगा' कधी येणार?
Feb 8, 2020, 08:10 PM ISTराजापूरची गंगा आली हो....
कोकणातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगामाईचे आगमन झाले.
Apr 25, 2019, 05:34 PM ISTराजापूरची गंगा आली हो...
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगामाईचे आगमन झाले आहे.
Jul 8, 2018, 11:22 PM ISTराजापूरची गंगा अवतरली, भाविकांची गर्दी
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्ये दहा महिन्यांनी गंगा अवतरली आहे. हे वृत्त समजताच भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केलेय.
Jul 29, 2015, 09:44 AM ISTराजापूरची गंगा पुन्हा अवतरली...
Jul 25, 2014, 09:31 AM ISTआली हो, राजापूरची गंगा
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे ९१ दिवसांत गंगेचा पुनरागमन झाले आहे. दर तीन वर्षांनी गंगा अवतरते. मात्र, वर्षभराच्या विक्रमी वास्तव्यानंतर निर्गमन झालेल्या गंगेचे दोन दिवसांपूर्वीच आगमन झाले आहे.
Jun 26, 2013, 04:05 PM ISTश्रावण सोमवारी गंगा स्नानाची पर्वणी
कोकणातील राजापूर येथील प्रसिद्ध गंगेचे सुमारे एक वर्षांच्या खंडानंतर पुन्हा आगमन झाले. हा चमत्कार मानला जातो. मात्र भूकंपाचा दाखला दिला गेल्याने याबाबत चर्चा सुरू झाली. असे असले तरी गेल्या काही वर्षांचा विक्रम यावर्षी गंगा मोडण्याची शक्यता आहे. तसेच श्रावण महिन्यात गंगा राहिल्याने भाविकांना श्रावण सोमवारी गंगा स्नान करण्याची दुर्मिळ संधी मिळणार आहे.
Jul 19, 2012, 05:55 PM IST