close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

राजीव गांधी

PHOTO : आयुष्यातील पहिल्या 'हिरो'च्या आठवणीत प्रियंका गांधी भावूक!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली

May 21, 2019, 12:21 PM IST
Nitin Gadkari On Ganga Projects And Critics On Congress Party PT1M16S

राजीव गांधींनी गंगा स्वच्छतेचं गाजर दाखवलं - नितीन गडकरी

राजीव गांधींनी गंगा स्वच्छतेचं गाजर दाखवलं - नितीन गडकरी

May 11, 2019, 05:45 PM IST

PHOTO : राजीव गांधींची लक्षद्वीप सहल आर. के. लक्ष्मण यांच्या नजरेतून...

त्यावेळीही तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना आयएनएस विराटसारख्या युद्धनौकेचा वापर खाजगी कारणासाठी करण्यावरून टीकेचा धनी व्हावं लागलं होतं

May 9, 2019, 11:35 AM IST

'मोदीजी मनातून उतरलात', म्हणताच प्रियदर्शन जाधववर नेटकऱ्यांनी डागली तोफ

सोशल मीडियावर अभिनेता समर्थकांच्या निशाण्यावर 

May 8, 2019, 02:05 PM IST

ब्लॉग : अमेठी के 'मुसाफिर'

अमेठी मतदारसंघाचा प्रवास मुसाफिरखाना मतदारसंघापासून सुरू झाला. पुढे देशाच्या राजकारणानं असं वळण घेतलं की, मुसाफिरखाना येथे आलेले 'मुसाफिर' देशपातळीवर बडे नेते झाले... पंतप्रधानही झाले... 

May 7, 2019, 11:35 AM IST

राजीव गांधींबाबत मोदी यांचे विधान निंदनीय - अशोक चव्हाण

 राजीव गांधी यांच्याबाबत  मोदी यांचे विधान निंदनीय आहे, असे अशोक चव्हाण म्हणालेत.

May 6, 2019, 04:26 PM IST

'मोदीजी, धोकेबाजांना देश माफ करणार नाही'; वडिलांवरच्या आरोपांवर प्रियंकांचं प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीव गांधींवर केलेल्या आरोपांना प्रियंका गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

May 5, 2019, 05:22 PM IST
Congress Criticise PM Narendra Modi Remarks On Rajiv Gandhi In Lok Sabha Election Campaign 2019 PT2M2S

नवी दिल्ली । राहुल गांधींना टोला, राजीव गांधींची प्रतिमा भ्रष्टाचारी नंबर १ - नरेंद्र मोदी

राहुल गांधींना टोला, राजीव गांधींची प्रतिमा भ्रष्टाचारी नंबर १ - नरेंद्र मोदी

May 5, 2019, 02:05 PM IST

VIDEO : 'अक्षय-मोदी'... फिल्मी कलाकारांनी पंतप्रधानांची घेतलेली ही पहिलीच मुलाखत नाही!

लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची 'अराजकीय' मुलाखत वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत राहिली, पण...

Apr 25, 2019, 10:56 AM IST

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडण्याचे डीएमकेच्या जाहीरनाम्यात आश्वासन

राजीव गांधी हत्येच्या दोषींना सोडण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.

Mar 19, 2019, 01:00 PM IST

राजीव गांधींचे 'भारतरत्न' परत घेणार, विधानसभेत ठराव मंजूर

शिखविरोधी दंगलींचा उल्लेख 'शिखांचं निर्वंशिकरण करण्याचा प्रयत्न' असल्याचं म्हटले गेले आहे.

Dec 21, 2018, 10:28 PM IST

धक्कादायक ! राजीव गांधींच्या मारेकऱ्याचे मुंबईत पोस्टर झळकले

 जयंती दिनाचे फलक झळकावल्याने एकच खळबळ

Nov 28, 2018, 10:52 AM IST

एका पोस्टरवर राजीव गांधींचा द्वेष, तर दुसरीकडे भाजपकडून वाजपेयींना श्रद्धांजली

पोस्टरवर लिहिलंय  'राजीव गांधी, द फादर ऑफ मॉब लिंचिंग'

Aug 28, 2018, 02:56 PM IST

काँग्रेसमुळे बांग्लादेशी घुसखोरांना मोकळं रान - अमित शाह

 अमित शाह यांनी आसामच्या नॅशनल रजिस्टरविषयी केलेल्या एका निवेदनात काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडलं.  

Jul 31, 2018, 06:08 PM IST