राजू तोडसाम

भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम यांना तीन महिन्यांचा कारावास

भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम ( Raju Todsam) यांना तीन महिन्यांचा कारावास ठोठावण्यात आला आहे. 

Jan 22, 2021, 07:38 AM IST

भाजप आमदाराविरोधात कंत्राटदाराची पोलिसांमध्ये तक्रार

यवतमाळचे आर्णी-केळापूर मतदारसंघाचे भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या विरोधात कंत्राटदार शिवदत्त शर्मा यांनी अखेर वडगाव रोड पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल केली. 

Sep 11, 2017, 09:46 PM IST

व्हिडिओ : खंडणी मागितल्याच्या आरोपांवर राजू तोडसाम यांची प्रतिक्रिया

आपल्यावर झालेले आरोप निराधार असून त्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही, अशी प्रतिक्रिया यवतमाळचे आर्णीचे भाजप आमदार राजू तोडसाम यांनी दिलीय.  

Sep 8, 2017, 07:28 PM IST

भाजपच्या या आमदाराने मागितली लाच, ऑडियो क्लिप व्हायरल

आर्णी-केळापूरचे भाजप आमदार राजू तोडसाम वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. 

Sep 7, 2017, 09:18 PM IST

भाजप आमदार राजू तोडसाम अडचणीत येण्याची शक्यता

भाजप आमदार राजू तोडसाम अडचणीत येण्याची शक्यता आहे. तोडसाम यांनी आपल्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आमदारांच्या सोशल मीडियाचे प्रमुक रुपेश टाक यांनी केला आहे.

Mar 5, 2017, 01:21 PM IST

भाजप आमदाराला कारावास, १० हजारांचा दंड

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी विधानसभेचे भाजपाचे आमदार राजू तोडसाम यांना तीन महिन्यांचा कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Nov 27, 2015, 09:06 PM IST

आमदार राजू तोडसाम यांना 3 महिन्यांची शिक्षा

आमदार राजू तोडसाम यांना 3 महिन्यांची शिक्षा

Nov 27, 2015, 07:05 PM IST