राज्यसभेत सीटखाली नोटांचा बंडल सापडल्याने गदारोळ; संसदेत नेमकं काय काय नेण्यास परवानगी असते?
राज्यसभेत काँग्रेस खासदाराच्या खुर्चीखाली नोटांचा बंडल सापडल्याने एकच गदारोळ झाला आहे. यानंतर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
Dec 6, 2024, 02:30 PM IST
पूनम महाजन, रावसाहेब दानवे यांचा पत्ता कट; भाजपकडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी
Maharashtra politics : भाजपकडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
Aug 20, 2024, 07:56 PM ISTMaharashtra Politics : पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन? लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही 'या' कारणासाठी भाजपची रणनिती
लोकसभा निवडणुकीत पराभवानंतरही भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
Jun 21, 2024, 09:39 AM ISTकाल मोदींनी नेहरुंवर केली टीका; आज म्हणाले, 'व्हीलचेअरवरुन येऊन मनमोहन सिंग यांनी..'
Narendra Modi On Manmohan Singh: कालच संसदेमध्ये पंतप्रधान मोदींनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका करताना त्यांचा आरक्षणाला विरोध होता असं थेट एक जुनं पत्र वाचून दाखवत म्हटलं होतं.
Feb 8, 2024, 12:34 PM IST'आप'चे खासदार राघव चढ्ढा राज्यसभेतून निलंबित, खासदारांच्या खोट्या स्वाक्षरी केल्याचा आरोप
Raghav Chadha Suspension: आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. खासदारांच्या खोट्या स्वाक्षरी केल्याच्या आरोपाखाली राघव चढ्ढा यांचं राज्यसभेतून निलंबित करण्यात आलं आहे.
Aug 11, 2023, 03:07 PM IST
पुन्हा निवडणूक! 10 खासदारांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळं राज्यसभेत दिसणार नवे चेहरे
Political News : राज्याच्या राजकारणात अनेक लहानमोठ्या घडामोडी आणि सत्तेमध्येही आरोप प्रत्यारोपांची सत्र सुरु असतानाच आता देशाच्या राजकारणातून एक मोठी माहिती समोर आली आहे.
Jun 28, 2023, 07:43 AM IST
Video : 'मै तो आपका सच्चा चेला, मुझे मत छोडो अकेला', असं रामदास आठवले म्हणताच संसदेत पिकला हशा
Ramdas Athawales speech in parliment winter session : काही दिवसांपूर्वीच संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला (winter session ) सुरुवात झाली. देशातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर नेतेमंडळींनी आपल्या भाषणातून प्रकाश टाकण्यास सुरुवात केली
Dec 10, 2022, 09:06 AM ISTमहाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाही संजय राऊतांनी दिले स्पष्टीकरण
Sanjay Raut Statement On Rajyasabha Election
Jun 10, 2022, 11:30 AM ISTमहाविकास आघाडीत कोणीही नाराज नाही उमेदवार निवडून येतील : सचिन अहिर
Shivsena Leader Sachin Ahir Confident On His Candidate Win
Jun 10, 2022, 11:00 AM ISTस्वतःच्या प्रतिमेसाठी नेहरूंनी गोव्यातील जनतेला वाऱ्यावर सोडलं : PM मोदी
Parliament Budget Session 2022 Live Updates: राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा मुक्तीसंग्रामावर भाष्य केले. गोवा मुक्तीसंग्रामावेळी तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी गोव्यातील जनतेवर अन्याय केल्याची टीका केली.
Feb 8, 2022, 02:57 PM ISTइंधन दरवाढीवरुन संसदेत काँग्रेसचा हंगामा, राज्यसभेचे कामकाज पुन्हा तहकूब
संसदेच्या अर्थसंकल्पीय सत्राचा (Parliament Budget Session) दुसरा टप्पा सुरू झाला आहे. इंधन दरवाढीवरुन विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत. काँग्रेसने जोरदार घोषणाबाजी केली.
Mar 8, 2021, 12:09 PM ISTममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा झटका, खासदाराने राज्यसभेतच केली ही घोषणा
Feb 12, 2021, 04:34 PM ISTराज्यसभेत काँग्रेस खासदार गुलाम नबी आजाद यांना निरोप देतांना पंतप्रधान मोदी भावुक
पंतप्रधान मोदी यांच्याकडून गुलाम नबी आझाद यांचं खूप कौतुक
Feb 9, 2021, 11:55 AM ISTराज्यसभा : शेतकऱ्यांना बदनाम करण्याचे कारस्थान - संजय राऊत
शेतकरी आंदोलनावर (Farmers Protest ) राज्यसभेत (Rajya Sabha) जोरदार चर्चा झाली यावेळी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
Feb 5, 2021, 02:07 PM ISTबिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी राज्यसभेवर जाणार
भाजपमध्ये या राज्यसभा जागेसाठी अनेक दावेदार होते.
Nov 27, 2020, 10:06 PM IST