राज्य कर्मचारी

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी पगारवाढीची बातमी; DA मध्ये इतक्या' टक्क्यांनी वाढ

7th Pay Commission : रविवारच्या सुट्टीला पाहून घ्या आनंद देणारी बातमी. महिला कर्मचाऱ्यांना कसा मिळणार लाभ? पाहून घ्या. थट्टा नाही, खरंच पगारवाढ होतेय. आता ती नेमकी किती हे पाहण्यासाठी क्लिक करा आणि पाहा सविस्तर वृत्त 

Apr 16, 2023, 07:27 AM IST

राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, सातव्या वेतन आयोगाचा फरक रोखीत

महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांसाठी ही गुडन्यूज असणार आहे.

May 31, 2019, 04:40 PM IST

Good News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू होणार?

राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी मोठी खूशखबर आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. 

Dec 26, 2018, 08:47 PM IST

राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिका-यांसाठी 'खुशखबर'

राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिका-यांसाठी 'खुशखबर' आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सातव्या वेतन आयोगाची तरतूद करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. 

Feb 7, 2018, 07:07 PM IST

राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, सातवा वेतन आयोग

राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी आहे. सातवा वेतन आयोग लागू होण्याचे संकेत देण्यात आलेत. विशेष म्हणजे हा आयोग गतवर्षीपासून लागू होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वर्षाचा फरकही मिळणार आहे.

Jul 8, 2017, 07:35 AM IST

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी आधीच हातात पगार

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीची गुडन्यूज राज्य शासनाने दिली आहे. दिवाळी आधीच ऑक्टोबर महिन्याचा पगार हातात मिळणार आहे. तसेच महागाई भत्‍त्‍याची थकबाकी रोखीने मिळणार आहे.

Oct 20, 2016, 10:03 PM IST

राज्य कर्मचाऱ्यांना ६ टक्के महागाई भत्ता वाढ, १ सप्टेंबरपासून रोखीने मिळणार

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारनं गुडन्यूज दिलीये. १ जानेवारी २०१६ पासून लागू झालेली महागाई भत्त्यातली ६ टक्के  वाढ १ सप्टेंबरपासून रोखीने देण्यात येणार आहे. 

Sep 2, 2016, 08:05 AM IST

राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात ६ टक्के वाढ

राज्य कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने खुशखबर दिली आहे. महागाई भत्त्यात ६ टक्क्यांनी वाढ केल्याने आता महागाई भत्ता ११९ टक्के झालाय.

Feb 6, 2016, 07:21 AM IST

राज्यात १.३२ लाख रिक्त पदे भरणार, कर्मचाऱ्यांचा संप मागे

राज्य कर्मचाऱ्यांनी आपला नियोजित संप मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण यांच्या आश्वासनानंतर मागे घेतला आहे. राज्य शासनाच्या सेवेतील १ लाख ३२ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, असे आश्वासन चव्हाण यांनी यावेळी दिले.

Feb 13, 2014, 11:12 AM IST