राज्य तंत्रशिक्षण संचालनालय

आता `आयटी`नंतरही इंजिनिअरिंगला प्रवेश!

बारावीला टेक्निकल व्होकेशनल विषयामध्ये आयटी विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही आता इंजिनीअरिंगला प्रवेश मिळू शकणार आहेत.

Jul 22, 2013, 11:43 AM IST