नागपूर | ओखी चक्रीवादळामध्ये नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 03:54 PM ISTओखी चक्रीवादळमध्ये नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई
ओखी चक्रीवादळमध्ये नुकसान झालेल्या शेतकरी आणि मच्छीमार यांच्यासाठी नुकसान भरपाई राज्य सरकारने जाहीर केली आहे.
Dec 20, 2017, 03:30 PM ISTचिक्की घोटाळ्याचा अहवाल एसीबीकडून राज्य सरकारला सादर
राज्यात गाजलेल्या चिक्की घोटाळ्याचा तपास पूर्ण करून त्याचा अहवाल एसीबीने राज्य सरकारला सादर केला आहे.
Dec 19, 2017, 05:16 PM ISTबदलापूरातील अक्षय कांबळे कानपूरमधून बेपत्ता
बदलापूरच्या कात्रप भागातील रहिवासी असलेला अक्षय कांबळे हा आयआयटीचा विद्यार्थी गेल्या १८ दिवसांपासून कानपूरमधून बेपत्ता झाला आहे.
Dec 17, 2017, 11:16 PM ISTबदलापूरातील अक्षय कांबळे कानपूरमधून बेपत्ता
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 17, 2017, 09:04 PM ISTमुंबई । डेंटिस्ट पदाच्या भरतीतील मोठा घोळ उघड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 15, 2017, 08:01 PM ISTडेंटिस्ट पदाच्या भरतीतील मोठा घोळ उघड
राज्य सरकारचा आरोग्य विभाग आणि MPSC ने घातलेल्या गोंधळामुळं डेंटिस्ट पदांच्या भरतीत प्रचंड मोठा घोळ झाल्याचे समोर आलंय.
Dec 15, 2017, 07:52 PM ISTनागपूर । चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 15, 2017, 07:41 PM ISTठाणे मेट्रोचं काम रखडल्याने शिवसेनेची विधानसभेत सरकारवर टीका
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या प्रश्नांमुळे खडाजंगी उडाली आहे. ठाणे मेट्रोच्या प्रश्नावरून शिवसेना आमदार प्रताप नाईक यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Dec 15, 2017, 04:23 PM ISTपुणे । खड्डेमुक्ती खरंच होणार की फक्त गाजर?
Dec 14, 2017, 09:24 PM ISTमुंबै बँकेची आर्थिक स्थिती सुधारली, राज्य सरकारचा विधानसभेत दावा
मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारची संचालकांना क्लीन चिट दिलीय... तर बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारल्याचे प्रशस्तीपत्रक दिल्याचं आज विधानसभेत राज्य सरकारनं सांगितलंय.
Dec 13, 2017, 06:19 PM ISTमुंबई बॅंक गैरव्यवहार, राज्य सरकारकडून संचालकांना क्लीनचिट
मुंबई बँक गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारची संचालकांना क्लीनचिट दिलीय. त्यामुळे भाजप आमदार प्रवीण दरेकरांना मोठा दिलासा मिळालाय.
Dec 13, 2017, 11:23 AM ISTराजनाला कालव्याच्या दुर्दशेमुळे शेतकरी देशोधडीला
बातमी एका हरवलेल्या कालव्याची..रायगडमधल्या राजनाला कालव्यावर एकेकाळी कित्येक गावांची शेती व्हायची...पण तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या कार्यकाळात या कालव्याची दुरुस्ती काढली....आणि सगळ्यांनी मलिदा खात या कालव्याचा गळा घोटला...तेव्हापासून इथला शेतकरी देशोधडीला लागलाय.
Dec 12, 2017, 07:12 PM ISTनागपूर | शरद पवार | विरोधी पक्षांचा विधान भवनावर हल्लाबोल मोर्चा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 10:35 AM ISTऔरंगाबादमध्ये बोंडआळीचा पहिला बळी, शेतक-याची आत्महत्या
मराठवाड्यात कापूस उत्पादक शेतक-यांचे बोंडअळीनं पिक उद्धवस्त केलं आहे. अनेकांची स्वप्न या बोंडअळीनं उद्धस्त केली आहेत. त्यात आता बोंडअळीच्या या नुकसानीमुळं शेतक-यांच्या आत्महत्या सुरु झाल्या आहेत.
Dec 8, 2017, 06:17 PM IST