राज्य

'आयर्न लेडी'चं १६ वर्षांचं उपोषण संपणार, मणिपूर निवडणूक लढवणार

सशस्त्र दलाचा विशेषाधिकार कायदा म्हणजेच 'आफ्सपा' हटवण्याची मागणी करत गेल्या १६ वर्षांपासून सुरु असलेलं शर्मिला इरोम यांचं उपोषण लवकरच संपुष्टात येणार आहे. 

Jul 26, 2016, 05:03 PM IST

डोंपिगचा दोषी नरसिंह यादवला पंतप्रधानांसह राज्यातल्या नेत्यांचा पाठिंबा

डोपिंगमध्ये अपयशी ठरलेल्या कुस्तीपटू नरसिंग यादव प्रकरणात आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातलंय. 

Jul 26, 2016, 04:12 PM IST

राज्यात नो हेल्मेट, नो फ्युएल

राज्यात नो हेल्मेट, नो फ्युएल

Jul 21, 2016, 07:20 PM IST

राज्यात २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात  येत्या २४ तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. 

Jul 20, 2016, 12:47 PM IST

परदेशी पर्यटकांसाठी भारतातील ही राज्यं ठरतात आकर्षक (टॉप १०)

परदेशी पर्यटकांसाठी भारतातील ही राज्यं ठरतात आकर्षक (टॉप १०)

Jul 7, 2016, 11:20 AM IST

राज्यातला बहुतेक भाग अजूनही कोरडाच - गिरीश महाजन

राज्यातला बहुतेक भाग अजूनही कोरडाच - गिरीश महाजन

Jul 2, 2016, 07:32 PM IST

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त

गेले कित्येक दिवस प्रतीक्षा लागून राहिलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला आहे. दहा जुलै आधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. भाजपचे मित्रपक्ष आणि शिवसेनेचे मंत्रीही या मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेण्याची शक्यता आहे.

Jun 29, 2016, 11:08 PM IST

माहितीच्या अधिकाराखाली राज्यातील 'मृत' वनक्षेत्राबद्दल धक्कादायक माहिती समोर

गेल्या दहा वर्षात राज्यात तब्बल ४५४ चौरस किलोमीटर वनक्षेत्र नष्ट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. त्यामुळंच की काय, येत्या १ जुलैला दोन कोटी झाडं लावण्याचा संकल्प वनमंत्र्यांना हाती घ्यावा लागलाय.

Jun 28, 2016, 10:27 PM IST