राज्य

राज्याच्या मुख्य सचिवपदी सुमित मलिक यांची नियुक्ती

राज्याच्या मुख्य सचिवपदी सुमित मलिक यांची नियुक्ती करण्यात आलीय. काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नियुक्तीच्या आदेशावर सह्या केल्या

Feb 28, 2017, 08:29 PM IST

राज्याचा अर्थसंकल्प १८ मार्चला सादर होणार

राज्याचा अर्थसंकल्प 18 मार्चला सादर होणार आहे. यंदा सहा मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होत आहे.

Feb 27, 2017, 04:41 PM IST

झटपट : राज्य, 10 फेब्रुवारी 2017

राज्य, 10 फेब्रुवारी 2017

Feb 10, 2017, 03:23 PM IST

१० च्या बातम्या, राज्य, ७ फ्रेब्रवारी २०१७

१० च्या बातम्या, राज्य, ७ फ्रेब्रवारी २०१७

Feb 7, 2017, 11:55 PM IST

झटपट : राज्य, देश, विदेश, 25 जानेवारी 2017

राज्य, देश, विदेश, 25 जानेवारी 2017

Jan 25, 2017, 04:19 PM IST

झटपट : राज्य, 24 जानेवारी 2017

राज्य, 24 जानेवारी 2017

Jan 24, 2017, 04:05 PM IST

राज्यात किती कैदी आहेत अनेक वर्षांपासून फरार

हर्सुल कारामधून खूनासारख्या गंभीर गुन्ह्यातील तब्बल 57 कैदी, गेल्या कित्येक वर्षांपासून फरार असल्याचं वास्तव समोर आलं आहे.

Jan 12, 2017, 08:31 PM IST

राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजणार

राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजणार

Jan 11, 2017, 04:32 PM IST

राज्यात यंदा साखरेचं उत्पन्न घटलं

देशात साखरेच्या उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर असलेलं चित्र आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय.

Jan 10, 2017, 08:06 PM IST

महापालिका निवडणुका फेब्रुवारीतच- मुख्य निवडणूक आयुक्त

मार्चमध्ये बोर्डाच्या परिक्षा असल्याने राज्यात महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारीतच होतील, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी जे एस सहारिया यांनी नागपुरात दिली आहे

Jan 8, 2017, 08:29 PM IST

झटपट : राज्य, देश, विदेश - 6 जानेवारी 2017

राज्य, देश, विदेश - 6 जानेवारी 2017

Jan 6, 2017, 03:53 PM IST