राज्य

राज्यातील सर्व बॅंकांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश

५०० आणि १००० च्या नोटा बंद केल्यामुळे बॅंकाच्या परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व बॅंकांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी दिलेत. सर्व सरकारी बॅंकांना पोलिस सुरक्षा पुरवतील पण खाजगी बॅंकांनी आपली खाजगी सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करावी असे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी दिलेत.

Nov 9, 2016, 05:49 PM IST

'राज्याचं सिंचन बजेट ५० हजार कोटी असावं'

'राज्याचं सिंचन बजेट ५० हजार कोटी असावं'

Nov 5, 2016, 11:51 PM IST

झटपट : राज्य, २८ ऑक्टोबर २०१६

राज्य, २८ ऑक्टोबर २०१६

Oct 28, 2016, 04:43 PM IST

GST | कराचे 4 स्लॅब संदर्भात राज्यांनी सकारात्मक भूमिका

GST लागू करण्याआधी GST कौन्सिलमध्ये कराचे  4 स्लॅब निश्चित करण्यासंदर्भात बहुतांश राज्यांनी सकारात्मक भूमिका घेतलीय. जीवनावश्यक वस्तूंसाठी 6 टक्के तर चैनीच्या वस्तूंसाठी 26 टक्के कर आकारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. त्याखेरीज चैनीच्या वस्तूंवर सेसदेखील आकारण्यात येईल. 

Oct 19, 2016, 09:12 AM IST

राज्यातील वस्त्रोद्योग संकटात

राज्यातील वस्त्रोद्योग संकटात

Oct 15, 2016, 09:30 AM IST

झटपट बातम्या : राज्य, २३ सप्टेंबर २०१६

राज्य, २३ सप्टेंबर २०१६

Sep 23, 2016, 02:23 PM IST

झटपट : राज्य, २२ सप्टेंबर २०१६

राज्य, २२ सप्टेंबर २०१६

Sep 22, 2016, 02:03 PM IST