राफेल

आणखी ३ राफेल लढाऊ विमानं उद्या भारतात दाखल होणार

फ्रान्सहून आणखी 3 विमानं भारतात दाखल होणार

Nov 3, 2020, 09:29 PM IST

वायुसेनेचा ८८ वा स्थापना दिवस, आकाशात दिसतेय राफेल आणि तेजसची ताकद

 या कार्यक्रमात ५६ एअरक्राफ्टनी सहभाग घेतलाय. 

Oct 8, 2020, 08:43 AM IST

शिवांगी सिंह राफेलच्या पहिल्या महिला पायलट

राफेलच्या स्क्वाड्रन गोल्डन एरोमध्ये पहिल्या महिला फ्लाइट लेफ्टनंट

Sep 24, 2020, 09:41 AM IST

अत्याधुनिक राफेल विमाने वायुदलात दाखल, भारताचा चीनला इशारा

फ्रान्सकडून खरेदी केलेली राफेल विमाने आज औपचारिकरित्या वायुदलात दाखल झाली. 

Sep 10, 2020, 05:31 PM IST

राफेलचा आज हवाई दलात समावेश

अंबालात होणार कार्यक्रम

Sep 10, 2020, 08:37 AM IST

राफेल विमानं अंबाला एअरबेसवर दाखल, वॉटर सॅल्यूट देऊन स्वागत

अंबाला एअरबेसवर राफेल विमानं दाखल

Jul 29, 2020, 03:39 PM IST
Ambala Looking Forward To Rafale's Arrival People Reaction PT1M40S

अंबाला | राफेलच्या आगमनाची उत्सुकता

अंबाला | राफेलच्या आगमनाची उत्सुकता

Jul 29, 2020, 03:20 PM IST

अरबी समुद्रात भारतीय हद्दीत येताच नौदलाने असे केले राफेल विमानांचे स्वागत

भारतीय वायुसेनेच्या इतिहासात आजचा दिवस खूप खास ठरणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त राफेल लढाऊ विमान भारतात पोहोचत आहे. युएई पासून उड्डाणानंतर थोड्याच वेळात पाच राफोल विमानं भारतीय हवाईहद्दीत आले. त्यानंतर राफेलचे नियंत्रण कक्षाने स्वागत केले.

Jul 29, 2020, 02:58 PM IST

राफेलच्या स्वागतासाठी देश सज्ज; आज अंबाला एअरबेसवर होणार दाखल

भारताने सप्टेंबर 2016 मध्ये फ्रान्ससोबत करार केला होता.

Jul 29, 2020, 10:50 AM IST

फ्रान्समध्ये शस्त्रपूजेनंतर राजनाथ सिंह राफेलमधून उड्डान करणार

राफेल आणण्यासाठी राजनाथ सिंह फ्रान्समध्ये दाखल

Oct 8, 2019, 07:59 AM IST

पदभार स्वीकारताच भारतीय वायुदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य

बालाकोटविषयीसुद्धा दिली प्रतिक्रिया 

Sep 30, 2019, 01:20 PM IST

भारत-फ्रान्स वायुसेनेचा युद्धाभ्यास, पायलट 'राफेल' उडवणार

 फ्रान्स आणि भारताने 1998 साली रणनैतिक भागीदारीवर सह्या केल्या आहेत.

Jun 5, 2019, 09:39 PM IST

काँग्रेस कार्यालयाबाहेर वायुसेना प्रमुखांचे 'राफेल' प्रदर्शन

 कॉंग्रेस मुख्यालयाच्या बाहेर राफेल लढाऊ विमानाची प्रतिकृती लावण्यात आली आहे. 

May 31, 2019, 08:29 PM IST

राफेल करार : अनिल अंबानी यांच्या कंपनीला ११२० कोटींची करमाफी, फ्रेंच वृत्तपत्राचा दावा

राफेल करारानंतर अनिल अंबानी यांच्या कंपनीला सुमारे ११२० कोटींची करमाफी मिळाल्याची माहिती पुढे आली आहे.

Apr 13, 2019, 09:42 PM IST