'पुष्पा 2' नंतर 'गेम चेंजर'चा डंका, रिलीजपूर्वीच चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमधून केली 'इतक्या' कोटींची कमाई
सुपरस्टार राम चरणचा 'गेम चेंजर' चित्रपट 10 जानेवारीला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमधून मोठी कमाई केली आहे.
Jan 7, 2025, 03:54 PM ISTदोघांची एकत्रित संपत्ती 2500 कोटी रुपये... हे आहे मनोरंजन क्षेत्रातील सर्वात श्रीमंत जोडपं; खान, बच्चन, कपूर सर्वांना टाकलं मागे
Worlds richest couple in entertainment industry : पती आणि पत्नीची मिळून इतकी संपत्ती? कोण आहे हे सेलिब्रिटी जोडपं? नाव पाहून व्हाल अवाक्.
Dec 16, 2024, 12:41 PM IST
कोट्यवधींची संपत्ती आणि घरंदाजपणा... चिरंजीवीच्या सुनेची बातच न्यारी
या कुटुंबातील कलाजगतामध्ये सक्रिय असणाऱ्या मंडळींप्रमाणं इतर क्षेत्रांमध्ये काम करणारी मंडळीसुद्धा तितकीच चर्चेत असतात
Dec 19, 2023, 03:08 PM ISTRam Charan चा सिनेजगताला रामराम; RRR च्या यशानंतर अचानक काय झालं?
Ram Charan Break : असं म्हणतात की अनेकदा जीवनात अशी काही परिस्थिती उदभवते, की तुम्ही ठरवलेल्या अनेक गोष्टी रद्द करून काही नवे निर्णय घ्यावे लागतात. अर्थात हे निर्णय चांगल्यासाठीच घेतलेले असतात. राम चरणनंही असाच एक निर्णय घेतला आहे.
Apr 20, 2023, 08:54 AM IST
Salman Khan: लुंगीवर सदरा अन् डोळ्यांवर गॉगल, सल्लू भाई Ram Charan सह थिरकला; पाहा Video
Salman Khan Dance With Ram Charan: सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ka Jaan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गाण्याचा टिझर (Yentamma Song) सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होताना दिसतोय.
Apr 4, 2023, 03:24 PM ISTOscars Award 2023: ऑस्कर सोहळ्यात 'नाटू नाटू' गाण्यावर राम चरण आणि ज्युनियर एनटीआर नाही तर 'ही' अभिनेत्री करणार डान्स
Oscars Award 2023: उद्या प्रदर्शित होणार आहे. आपल्या सगळ्यांना 13 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजता पाहता येणार आहे. यावेळी नाटू नाटू गाण्याला ऑरिजन्ल सॉन्गसाठी ऑस्करमध्ये नॉमिनेशन मिळालं आहे. दरम्यान, या गाण्याची क्रेझ पाहता अनेक लोक यावर डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर करत आहेत.
Mar 12, 2023, 10:26 AM ISTOscars 2023 : शाहरुख सांगतोय ऑस्कर पुरस्कारावर हक्क; कोणत्या चित्रपटासाठी? पाहा
Oscars 2023 : भारतीय चित्रपटांसाठी यंदाचा ऑस्कर पुरस्कार अतिशय खास असणार आहे. त्यातच किंग खानचं नावही आता पुढे आलं आहे. आता त्याला नेमका कोणत्या चित्रपटासाठी पुरस्कार मिळतोय, असाच प्रश्न चाहते विचारत आहेत.
Jan 11, 2023, 09:03 AM IST
दाक्षिणात्य कलाकारांना वगळल्यामुळे चिरंजीवींच्या सुनेची मोदींवर नाराजी
शनिवारी अनेक बॉलिवूड कलाकार मंडळींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
Oct 20, 2019, 06:42 PM IST'बाहुबली' लग्नासाठी जयपूरमध्ये सेलिब्रिटी दाखल होण्यास सुरुवात
आनंदाच्या भरात प्रभासने धरला ठेका
Dec 29, 2018, 09:45 AM IST