रायगड | ताम्हिणी घाटात एर्टिगा गाडीला अपघात, ३ ठार
रायगड | ताम्हिणी घाटात एर्टिगा गाडीला अपघात, ३ ठार
Raigad,Tamhini Ghat Accident
मुंबई । रायगड संवर्धनासाठी २० कोटींची घोषणा, अद्याप निधीच नाही!
रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य सरकारकडून २० कोटींची घोषणा करण्यात आली. मात्र, अद्याप हा निधी पोहोचलेलाच नाही, अशी माहिती पुढे आली आहे.
Feb 19, 2020, 11:20 PM ISTकर्नाळा बँक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल, अध्यक्षांसह ७६ जणांचा समावेश
रायगड जिह्यातील कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील गैरव्यवहार (Karnala Co-operative Bank scam) उघडकीस आल्यानंतर ७६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
Feb 18, 2020, 08:40 PM ISTरायगड | नरवीर तानाजी मालुसरेंची 350 वी जंयती
रायगड | नरवीर तानाजी मालुसरेंची 350 वी जंयती
Feb 17, 2020, 04:55 PM ISTरायगड | भालीवडी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न
रायगड | भालीवडी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न
Feb 10, 2020, 04:25 PM ISTरायगडमध्ये टाकाऊ प्लॅस्टिकपासून टिकाऊ रस्ता
रिलायन्स इंडस्ट्रीज प्रकल्पात हा ४० किलोमिटर लांबीचा रस्ता तयार करण्यात आला आहे
Jan 30, 2020, 02:28 PM ISTसिटी स्कॅन : वाहतूक समस्येतून पेणकरांची कधी होणार सुटका?
सिटी स्कॅन : वाहतूक समस्येतून पेणकरांची कधी होणार सुटका?
Jan 28, 2020, 04:25 PM ISTपेण, रायगड : पेण शहरात वाहतूक कोंडीची समस्या
पेण, रायगड : पेण शहरात वाहतूक कोंडीची समस्या
Jan 28, 2020, 04:20 PM ISTमहाड प्राध्यापक राडा : प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप, कामबंद आंदोलन
महाडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात वादाची मालिका सुरुच आहे.
Jan 25, 2020, 05:05 PM ISTमुंबई गोवा महामार्गावर बस पुलावरून कोसळून अपघात; २० जखमी
पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली...
Jan 25, 2020, 07:58 AM ISTरायगड । महाड येथे पाईपला मोठी आग
मुंबई-गोवा महामार्गावर महाडनजीक राजेवाडी येथे सांडपाणी वाहून नेण्यासाठी आणलेल्या पाईपला लागलेली आग विझवण्यात आलीय. यामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी नवीन प्रकारचे पाईप आणण्यात आले होते आणि त्याच पाईप्सनी पेट घेतला
Jan 24, 2020, 09:10 PM ISTमहाड येथे ठेवलेल्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाईपला मोठी आग
मुंबई-गोवा महामार्गावर महाडनजीक राजेवाडी येथे पाईपला मोठी आग लागली.
Jan 24, 2020, 09:06 PM ISTकोकणातील सात जिल्ह्यांच्या विकासासाठी निधी देणार - अजित पवार
कोकणातील सात जिल्ह्यांच्या विकासासाठी निधी देण्यासंदर्भात चर्चा.
Jan 24, 2020, 04:45 PM ISTचालकांचे आंदोलन : रायगडात रुग्णवाहिका सेवा ठप्प, रुग्णांचे हाल
चालकांच्या कामबंद आंदोलनामुळे रायगड जिल्ह्यातील रुग्णवाहिका सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.
Jan 18, 2020, 07:16 PM ISTसंभाजी महाराजांच्य़ा राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगड, पुरंदरवर जल्लोष
पाहा कसा होता हा सोहळा.....
Jan 16, 2020, 08:04 PM IST