रायगड

मी मंत्री असल्याने मीच पालकमंत्री होणार- रायगडमध्ये भरत गोगावलेंनी व्यक्त केला विश्वास

Bharat Gogavale: रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांचे रायगड जिल्ह्यात जोरदार स्वागत करण्यात आले.

Dec 22, 2024, 12:52 PM IST

Pune Heavy Rain Alert: पुण्यात पावसाचे 3 बळी! अंडा भुर्जीच्या स्टॉलवर काम करणाऱ्या तिघांचा शॉक लागून मृत्यू

Pune Heavy Rain Updates: पुण्यातील पावसाने भुर्जी पावच्या दुकानात काम करणाऱ्या तिघांचा जीव घेतलाय.

Jul 25, 2024, 10:16 AM IST

Maharashtra School Closed: राज्यात पावसाचा कहर! ठाणे, पालघरसह 'या' जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना सुटी जाहीर

Maharashtra School Closed: अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Jul 25, 2024, 09:49 AM IST

Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा जोर कमी मात्र पूरस्थिती कायम, तळकोकणात जाणारा महत्त्वाचा मार्ग बंद

Raigad Rain Update: रायगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. तीन नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. 

Jul 25, 2024, 08:03 AM IST

रायगड किल्ल्याला पोलिसांचा वेढा, 24 तास खडा पहारा; रोप वे आणि पायरी मार्ग बंद

रागयड जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे. अशा स्थितीत रायगडावर जाणे धोकादायक आहे. यामुळे रायगड किल्लयाभोवती पोलिसांची सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 

Jul 8, 2024, 08:26 PM IST

'ग्रीन कार्पेट टाकून नालेसफाईची पाहणी केल्याची ही पावती, पहिल्याच पावसात मुंबई तुंबून दाखवली'

Mumbai Rain : पहिल्याच मुसळधार पावसात मुंबईची पुन्हा एकदा तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं. रेल्वे वाहतूकीबरोबरच रस्त वाहतूकीवरही परिणाम झाल्याने मुंबईकरांची दैना झाली. अनेकांना कामावर जाता आलं नाही. तर शाळा-कॉलेजलाही सुट्टी जाहीर करण्यात आली. 

Jul 8, 2024, 03:45 PM IST

Raigad Video : रायगडाच्या कातळावरून चहूबाजूंनी प्रचंड ताकदीनं वाहतायत धबधबे; पाहून थरकाप उडेल, तिथं जायचा विचार क्षणात सोडाल

Raigad Rain Video : बाबांनोsss; रायगडावरील थरकाप उडवणारी दृश्य शेअर करत संभाजीराजे छत्रपतींकडून सावधगिरीचा इशारा. तिथं जायचा बेत अजिबात आखू नका... 

 

Jul 8, 2024, 03:41 PM IST

Video : ढगफुटीसदृश्य पावसामुळं किल्ले रायगडावरून ओसंडून वाहू लागले जलप्रवाह; पर्यटकांना धडकी

Maharashtra Rain Video :  पावसानं कोकण पट्ट्यासह मुंबईलाही झोडपलं असून, याच पवासादरम्यानचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. 

 

Jul 8, 2024, 08:49 AM IST

रिव्हर राफ्टिंग बेतली जिवावर; रायगडमध्ये पर्यटकाचा धक्कादायक मृत्यू

Raigad Tourist Dies: रिव्हर राफ्टिंगनंतर एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलाय. 

Jul 7, 2024, 12:43 PM IST

रायगडाला शुभ्र ढगांचं कोंदण; Video मध्ये पाहा मनमोहक दृश्य

Raigad Fort : रायगडमध्ये अक्षरशः पांढऱ्या ढगांची चादर अंथरली आहे. हा मनमोहक नजारा कॅमऱ्यात कैद झाला आहे. 

May 17, 2024, 10:31 AM IST

उन्हाळी सुट्टीसाठी माथेरानला जाताय? आधी हे पाहून घ्या

Summer Vacation Matheran Tours : ऐन पर्यटन हंगामात माथेरान मधील बत्ती गुल.  स्थानिकांसह पर्यटकांचे हाल.  तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम. 

May 16, 2024, 10:03 AM IST

मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कसं ते जाणून घ्या...

Kashedi Tunnel: मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुंबईतून गोवा किंवा कोकणात जाताना वाहूतक कोंडीची समस्या भेडसवणार नाही.  कसं ते जाणून घ्या... 

Apr 22, 2024, 11:03 AM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर 'या' वेगाने करावा लागणार प्रवास, अन्यथा...

Mumbai-Pune Express: मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आता वाहनांसाठी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. घाट क्षेत्रामध्ये ही मर्यादा वेगळी असून उर्वरित मार्गावर वेगळी असणार आहे.  वाहनांसाठी वेगमर्यादा किती असणार ते जाणून घ्या... 

Apr 20, 2024, 10:51 AM IST

'नवीन चिन्ह, नवीन सुरुवात' शरद पवार फुंकणार प्रचाराची 'तुतारी'... रायगडावर भव्य लाँचिंग सोहळा

Maharashtra Politics : 'तुतारी वाजवणारा माणूस' असं चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट शनिवारी रायगडावर जाणार आहे. या चिन्हाचं लाँचिंग रायगडावर करण्यात येणार असून आगामी लोकसभा निवडणुकांसाठी रायगडावरुन रणशिंग फुंकण्यात येणार आहे.

Feb 23, 2024, 04:15 PM IST