रायगड

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, 3 किमी वाहनांच्या रांगा

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोडींमुळे 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात. त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. 

Apr 29, 2017, 04:45 PM IST

शिवरायांच्या पुण्यतिथीला रायगडावर ढोलताशे वादन

शिवरायांच्या पुण्यतिथीला रायगडावर ढोलताशे वादन

Apr 12, 2017, 06:29 PM IST

पुण्यतिथी : रायगडवर ढोल वाजवल्याने निदर्शने, विनोद तावडेंना इशारा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी रायगडवर ढोल वाजवल्यानंतर राज्यभरातून सरकारविरोधात निदर्शनं करण्यात येत आहेत. दरम्यान, मंत्री विनोद तावडे यांना इशारा देण्यात आलाय.

Apr 12, 2017, 08:14 AM IST

बौद्धीक दिवाळखोरी, महापुरूषांच्या पुण्यतिथीला चक्क ढोलताशांचा गजर

महाराष्ट्रात बौद्धीक दिवाळखोरीत निघालेल्या काही मंडळांनी महापुरूषांच्या पुण्यतिथीचा सोहळा करण्याची नवी परंपरा सुरू झाली आहे. 

Apr 11, 2017, 03:07 PM IST

रायगडावर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती महाड यांच्यातर्फे हा आयोजित करण्यात आला आहे.  

Apr 11, 2017, 09:07 AM IST

रायगडावर शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन

रायगडावर 10 आणि 11 एप्रिलला शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती महाडमार्फत हा कार्यक्रम आयोजित केला जातो आहे.

Apr 6, 2017, 11:07 PM IST

रायगडावर शिवपुण्यतिथी अभिवाद कार्यक्रम, वसुंधरा राजेंची उपस्थिती

रायगडावर 10 आणि 11 एप्रिलला शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती महाडमार्फत हा कार्यक्रम आयोजित केला जातोय. 

Apr 6, 2017, 10:59 PM IST

रायगडमध्ये वरंधघाटात दरड कोसळली

ऱायगडमधील एक महत्त्वाची बातमी. रायगडमध्ये वरंधघाटात माझेरीजवळ रात्री दरड कोसळलीये. यामुळे महाड पुणे मार्गावरील वाहतूक रात्रभर बंद होती.

Apr 2, 2017, 12:09 PM IST