राष्ट्रध्वज

'राष्ट्रध्वजाचा ‘मास्क’ विकणार्‍या ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर कायदेशीर कारवाई करा'

१५ ऑगस्टच्या निमित्ताने भारतीय राष्ट्रध्वजाचे रंग असलेले ‘मास्क’ बनवून त्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री चालू आहे. 

Aug 14, 2020, 06:24 PM IST

देशातील सर्वांत उंच राष्ट्रध्वज ३ महिन्यांपासून का दिसत नाही

फाटलेला ध्वज हा देखील राष्ट्रध्वजाचा अपमान असल्याने हा ध्वज उतरवण्यात आला होता. 

Jul 31, 2017, 07:56 PM IST

राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या आमदारांना क्लीनचीट

गेल्या आठवड्यात विधानसभेत राष्ट्रध्वज फडकवणाऱ्या आमदारांना क्लीन चीट देण्यात आलीय. 

Apr 13, 2016, 01:21 PM IST

'आमचा राष्ट्रध्वज आम्हाला परत करा', एनआयटीच्या विद्यार्थ्यांची मागणी

श्रीनगर : श्रीनगर मधील नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच एनआयटीत सुरू असलेल्या वादावर पडदा पडताना दिसत नाहीये.

Apr 6, 2016, 08:02 PM IST

'वंदे मातरम राष्ट्रगीत असावं'

भारत माता की जय या घोषणेवरुन सध्या मोठा वाद सुरु आहे. या वादामध्ये आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

Apr 2, 2016, 03:52 PM IST

पंजाबात मंत्र्यांनी फडकवला उलटा राष्ट्रध्वज

पंजाबचे महसूल मंत्री बिक्रमसिंग मजिठिया यांनी स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात आज राष्ट्रध्वज उलटा फडकवला.

Aug 16, 2015, 11:06 AM IST

राष्ट्रध्वजाच्या अवमानाचा अण्णांविरोधात गुन्हा!

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविरोधात राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश जौनपूर कोर्टानं दिले आहेत. हिंमाशू श्रीवास्तव या स्थानिक वकिलानं अण्णा हजारेंविरोधात तक्रार दाखल केली होती.

Aug 18, 2013, 02:04 PM IST