Maharastra Politics: मिटकरी म्हणतात 'शिंदेंचा घात झालाय', अजित पवार मुख्यमंत्री होणार?
Amol Mitkari On Eknath Shinde: शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कुटुंबियांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादीचे नेते 'व्यक्तीगत निर्णय' घेतील, अशी शक्यता देखील निर्माण झाल्याने आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर पुन्हा एकदा संशयाची सुई आल्याचं पहायला मिळतंय.
Apr 16, 2023, 07:08 PM ISTDada Bhuse On Ajit Pawar | अजित पवार राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ, काहीही होऊ शकतं - दादा भुसे
Dada Bhuse On Ajit Pawar | अजित पवार राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ, काहीही होऊ शकतं - दादा भुसे
Apr 14, 2023, 01:25 PM ISTSharad Pawar : भाजपसोबत जाणार का?, शरद पवार म्हणाले..
Sharad Pawar on BJP : देशात भाजपविरोधात वातावण तापले असताना राष्ट्रवादीने भाजपचे गुणगाण गायले. काँग्रेस आणि शिवसेना आक्रमक होत असताना राष्ट्रवादीने भाजपच्या समर्थात भूमिका घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार का, याचीही चर्चा होऊ लागली. अशावेळी शरद पवार यांनी एक प्रश्न विचारण्यात आला. राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का?
Apr 13, 2023, 03:27 PM ISTकसब्यात भाजपचा बालेकिल्ला का ढासळला? देवेंद्र फडणवीसांची चाणक्यनिती फसली
कसबा पोटनिवडणूक भाजपसह विशेष करुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी महत्त्वाची होती. निवडणूक जिंकण्यासाठी फडणवीसांनी स्वत: इथे तळ ठोकला होता. पण यानंतरही भाजपाला मोठा धक्का बसला
Mar 2, 2023, 04:31 PM ISTMaharashtra Politics: मोठी बातमी! 'कार्यकर्त्यांनो कामाला लागा..अजित पवार होणार मुख्यमंत्री'
Nilesh Lanke Claims Ajit Pawar will be CM : अजित पवारांना पुढचे मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा, असं आवाहन आमदार निलेश लंकेंनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केलंय. निलेश लंकेंच्या या विधानानं चर्चांना उधाण आलं आहे.
Feb 10, 2023, 12:00 PM ISTNCP Pradip Salunkhe | संभाजीनगर शिक्षक निवडणुकीत सोळुंखेंची बंडखोरी, अर्ज मागे घेण्याचे आदेश धुडकावले
Rebellion of Solunkhas in Sambhajinagar teacher election, order to withdraw application was fired
Jan 16, 2023, 08:45 PM ISTViral Video : पती गमावलेल्या महिलेला सुप्रिया सुळेंनी लावले कुंकू; म्हणाल्या, "समाधान आहे की... "
Supriya Sule : संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला टिकलीवरुन सुनावल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली होती. त्यासोबत एक कविताही सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केली होती
Dec 29, 2022, 10:19 AM ISTDiwali 2022 : सुप्रिया सुळेंसोबत असणारं हे 'जगात भारी' व्यक्तीमत्त्वं कोण? पाहा पवार कुटुंबांसोबत असणारा पडद्यामागचा कलाकार
संपूर्ण पवार कुटुंब एकाच ठिकाणी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांचीच उपस्थिती पाहायला मिळाली होती. यामध्येच एका खास चेहऱ्याचीही हजेरी दिसून आली. सुप्रिया सुळे यांच्या मते हे 'जगात भारी' व्यक्तीमत्त्व!
Oct 27, 2022, 08:05 AM ISTमहाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाही संजय राऊतांनी दिले स्पष्टीकरण
Sanjay Raut Statement On Rajyasabha Election
Jun 10, 2022, 11:30 AM ISTमहाविकास आघाडीत कोणीही नाराज नाही उमेदवार निवडून येतील : सचिन अहिर
Shivsena Leader Sachin Ahir Confident On His Candidate Win
Jun 10, 2022, 11:00 AM ISTPDCC Bank Election : जिल्हा बँकेवर अजित पवारांचं वर्चस्व, पण एका जागेने 'जागा दाखवली'
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अजित पवार यांना धक्का, प्रतिष्ठेची जागा भाजपने जिंकली
Jan 4, 2022, 02:13 PM ISTधनंजय मुंडे यांच्या पाठिशी पक्ष, राजीनामा देण्याची गरज नसल्याची राष्ट्रवादीची भूमिका
बलात्काराचे आरोप झालेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठिशी ठामपणे (NCP's support for Dhananjay Munde) उभे राहण्याची राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका घेतली आहे.
Jan 14, 2021, 01:50 PM ISTऊसतोडीवर तोडगा ... आता शरद पवारांचा मोर्चा कांद्यासाठी नाशिककडे...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऊसतोडणीच्या दरावर तोडगा काढल्यानंतर आता नाशिककडे आपला मोर्चा वळवलाय. उद्या पवारांचा नाशिक दौरा आहे. या दौऱ्यात ते कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांची भेट घेणार आहेत.
Oct 27, 2020, 08:37 PM ISTफडणवीसांकडून कोरोना झाल्याचं नाटक, म्हणणाऱ्याला रोहित पवारांनी असं उत्तर दिलं की....
फडणवीस यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची बाब नुकतीच समोर आली
Oct 26, 2020, 04:44 PM IST'माझा भाजपाला विरोध नव्हता पण...'
मुक्ताईनगरमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Oct 25, 2020, 03:54 PM IST