Sharad Pawar Emotional Video: कार्यकर्त्यांच्या गोंधळानंतर शरद पवारही भावूक, म्हणाले, मी फक्त पदावरून..
Sharad Pawar Emotional Video: कार्यकर्त्यांच्या गोंधळानंतर शरद पवारही भावूक, म्हणाले, मी फक्त पदावरून..| Sharad Pawar Emotional after Retirement Announcement
May 2, 2023, 02:30 PM IST
शरद पवारांच्या निवृत्तीला सगळे विरोध करत असताना अजित पवारांनी केलं जाहीर समर्थन, कार्यकर्त्यांना त्यांच्यासमोरच झापलं
Ajit Pawar Supports Sharad Pawar: शरद पवारांच्या निवृत्तीच्या (Sharad Pawar Retirement) निर्णयाला एकीकडे पक्षाचे सर्व नेते विरोध करत असताना एकट्या अजित पवारांनी (Ajit Pawar) त्यांना पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलंच झापलं.
May 2, 2023, 02:14 PM IST
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कशी झाली स्थापना? त्या' एका पत्रानंतर उदयाला आला नवीन पक्ष..
Sharad Pawar Resignation : महाराष्ट्र आणि देशातील (Maharashtra Politics) राजकारण शरद पवारांच्या (Sharad Pawar) निवृत्तीच्या घोषणेनंतर (Sharad Pawar Retirement) एकच खळबळ उडाली. भाकरी फिरवण्याची सुरुवात शरद पवार यांनी स्वत:पासून केली खरी पण कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यांनी एकच गोंधळ घातला. पक्षाचे सर्वसर्वे असलेले शरद पवार यांच्या पक्षाची स्थापना कशी झाली तुम्हाला माहिती आहे का?
May 2, 2023, 02:05 PM ISTSharad Pawar Retirement Speech: 'राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार', शरद पवार यांचं अनकट भाषण
Sharad Pawar Retirement Speech: 'राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार', शरद पवार यांचं अनकट भाषण
May 2, 2023, 01:55 PM ISTशरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर जयंत पाटील यांना अश्रु अनावर
Jayant Patil on Sharad Pawar's Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याची घोषणा पवार यांनी केली आणि राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंपाचा हादरा बसला.
May 2, 2023, 01:44 PM ISTशरद पवार यांची निवृत्तीची घोषणा, आता राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष कोण?
Sharad Pawar Resignation: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी राजकीय जीवनातून निवृत्तीची जाहीर घोषणा केली. या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण केंद्राच्या सभागृहात निदर्शने केली. शरद पवारांच्या या निर्णयानंतर कार्यकर्ते भावूक झाले होते.
May 2, 2023, 01:35 PM ISTराज्यातील मोठी बातमी! शरद पवारांनी केली निवृत्तीची घोषणा, म्हणाले "यापुढे मी..."
Sharad Pawar Resigns: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. 'लोक माझे सांगाती' (Lok Majhe Sangati) पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी ही घोषणा केली.
May 2, 2023, 12:51 PM IST
Sharad Pawar Book Publication: ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' प्रकाशित
Sharad Pawar Book Publication: ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' प्रकाशित
May 2, 2023, 12:45 PM IST'2024 ला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री', जयंत पाटलांच्या विधानावर अजितदादांचा सुपला शॉट, म्हणतात...
Maharastra Politics: महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) असेल, असं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं होतं. राष्ट्रवादीच्या वादाला मुख्यमंत्रीपदाची किनार आहे का? असे अनेक प्रश्न चर्चेत आहेत. अशातच जयंत पाटलांच्या विधानावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिलं आहे.
May 1, 2023, 09:47 AM ISTAjit Pawar: 'होय, मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल', अजित पवार स्पष्टच बोलले!
Ajit Pawar On CM Post: 2024 ला मुख्यमंत्रीपदावर तुम्ही दावा करणार का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारला गेला. त्यावेळी त्यांनी सुचक वक्तव्य केलं. 2024 ला कशासाठी? आताच करणार, असं म्हणत अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
Apr 21, 2023, 07:21 PM ISTMaharastra Politics: मिटकरी म्हणतात 'शिंदेंचा घात झालाय', अजित पवार मुख्यमंत्री होणार?
Amol Mitkari On Eknath Shinde: शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कुटुंबियांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादीचे नेते 'व्यक्तीगत निर्णय' घेतील, अशी शक्यता देखील निर्माण झाल्याने आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर पुन्हा एकदा संशयाची सुई आल्याचं पहायला मिळतंय.
Apr 16, 2023, 07:08 PM ISTDada Bhuse On Ajit Pawar | अजित पवार राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ, काहीही होऊ शकतं - दादा भुसे
Dada Bhuse On Ajit Pawar | अजित पवार राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ, काहीही होऊ शकतं - दादा भुसे
Apr 14, 2023, 01:25 PM ISTSharad Pawar : भाजपसोबत जाणार का?, शरद पवार म्हणाले..
Sharad Pawar on BJP : देशात भाजपविरोधात वातावण तापले असताना राष्ट्रवादीने भाजपचे गुणगाण गायले. काँग्रेस आणि शिवसेना आक्रमक होत असताना राष्ट्रवादीने भाजपच्या समर्थात भूमिका घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार का, याचीही चर्चा होऊ लागली. अशावेळी शरद पवार यांनी एक प्रश्न विचारण्यात आला. राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का?
Apr 13, 2023, 03:27 PM ISTकसब्यात भाजपचा बालेकिल्ला का ढासळला? देवेंद्र फडणवीसांची चाणक्यनिती फसली
कसबा पोटनिवडणूक भाजपसह विशेष करुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी महत्त्वाची होती. निवडणूक जिंकण्यासाठी फडणवीसांनी स्वत: इथे तळ ठोकला होता. पण यानंतरही भाजपाला मोठा धक्का बसला
Mar 2, 2023, 04:31 PM ISTMaharashtra Politics: मोठी बातमी! 'कार्यकर्त्यांनो कामाला लागा..अजित पवार होणार मुख्यमंत्री'
Nilesh Lanke Claims Ajit Pawar will be CM : अजित पवारांना पुढचे मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा, असं आवाहन आमदार निलेश लंकेंनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केलंय. निलेश लंकेंच्या या विधानानं चर्चांना उधाण आलं आहे.
Feb 10, 2023, 12:00 PM IST