राष्ट्रवादी आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी
मागच्याच आठवड्यात भाजप नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना भाजपामध्ये येण्याचं जाहीर आवाहन केलं होतं
Jul 25, 2019, 11:24 AM ISTराष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक आमदार भाजपाच्या गळाला?
राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का ठरू शकतो
Jul 25, 2019, 09:31 AM ISTशिवाजी आढळराव पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदारावर गंभीर आरोप
शिवाजी आढळराव पाटलांचा आरोप
Jul 21, 2019, 06:46 PM ISTकाँग्रेसबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसलाही राज्यात मोठी खिंडार पडण्याची चिन्हं
काँग्रेसबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसलाही राज्यात मोठी खिंडार पडण्याची चिन्हं
Jul 17, 2019, 11:45 PM ISTकाँग्रेसबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसलाही राज्यात मोठी खिंडार पडण्याची चिन्हं
काँग्रेसबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसलाही राज्यात मोठी खिंडार पडण्याची चिन्हं आहेत.
Jul 17, 2019, 04:33 PM ISTराष्ट्रवादीला हव्या विधानसभेच्या अर्ध्या जागा, आघाडीच्या पहिल्याच बैठकीत मतमतांतर
विधानसभा निवडणुकीसाठीच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पहिल्याच बैठकीत मतमतांतर पाहायला मिळाली.
Jul 16, 2019, 11:25 PM ISTपिंपरी-चिंचवडच्या शिष्यांनी 'गुरू' अजित पवारांना नेमकं काय दिलं?
गुरु पौर्णिमेला अनेक शिष्य त्यांच्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूच्या चरणी आपली निष्ठा वाहतात. राजकीय क्षेत्र ही त्याला अपवाद नाही.
Jul 16, 2019, 09:59 PM IST#MumbaiRains : नवाब मलिकांच्या घरातही साचलं पाणी
शिवसेनेला टोला देत मलिक म्हणाले....
Jul 2, 2019, 09:03 AM ISTमुंबई : आमदार महाशय 'हेमंत करकरे' बनून विधानसभेत दाखल झाले
मुंबई : आमदार महाशय 'हेमंत करकरे' बनून विधानसभेत दाखल झाले | Mumbai NCP MLA Prakash Gajbhiye Enter Vidhan Bhan In Police Uniform Creating Tension
Jun 26, 2019, 01:45 PM IST...आणि राष्ट्रवादीचे आमदार 'हेमंत करकरे' बनून विधानसभेत दाखल झाले
राष्ट्रवादीच्या या आमदार महाशयांनी आजचा दिवस चांगलाच गाजवला
Jun 26, 2019, 01:24 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते बैठकीत आपापसात भिडलेत
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्ते आपापसात भिडलेत.
Jun 23, 2019, 02:39 PM ISTराष्ट्रवादी स्थापना दिनानिमित्ताने 'जलदिन संकल्पा'चे आयोजन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिनानिमित्ताने 'जलदिन संकल्प' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Jun 5, 2019, 10:12 PM ISTमुंबई : विधानसभेत नवे चेहरे देणार - गणेश नाईक
मुंबई : विधानसभेत नवे चेहरे देणार - गणेश नाईक
Jun 1, 2019, 05:05 PM ISTकोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीला खिंडार?
सतेज पाटील समर्थकांची 'आमचं ठरलंय' ही मोहीम लोकसभा निवडणुकीच्या काळात चांगलीच गाजली होती
May 29, 2019, 10:08 AM ISTलातूरमध्ये पाणीटंचाई, राष्ट्रवादी काँग्रेसचा घागर मोर्चा
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहर हे नेहमीच तीव्र पाणीटंचाईचा सामना करीत असतं. त्यात उन्हाळ्यात अहमदपूर शहरातील पाणीप्रश्न अधिकच पेटला आहे. अहमदपूर नगरपालिकेतर्फे शहराला ३० ते ३५ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. मुळात अहमदपूर शहरापासून १५ किमी अंतरावर लिंबोटी धरण आहे. मात्र धरण उशाला आणि कोरड घशाला अशी शहर वासीयांची अवस्था झाली आहे.
May 27, 2019, 07:44 PM IST