राष्ट्रवादी

महाराष्ट्र सरकारने उद्याच बहुमत चाचणी घ्यावी - सर्वोच्च न्यायालय

महाराष्ट्र सरकारला उद्याच बहुमत चाचणी घेण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.  

Nov 26, 2019, 10:52 AM IST

राष्ट्रपती राजवट लावून तर दाखवा - संजय राऊत

भाजपकडून राज्यघटनेची हत्या करण्यात आली आहे. भाजपकडून फोडाफोडीचे प्रयत्न सुरु आहे, असे संजय राऊत म्हणालेत.

Nov 26, 2019, 10:16 AM IST
C Decision On Maharashtra Govt Formation PT2M25S

नवी दिल्ली । महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज अंतिम फैसला

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून मंगळवारी अंतिम निर्णय सुनावला जाण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्याद्वारे महाराष्ट्रातील सरकार निर्मितीसाठी भाजप आणि अजित पवार यांना आमंत्रित केल्याच्या त्यांच्या आदेशाला मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्यासाठी संरक्षित ठेवण्यात आलं. ज्यामुळे अजित पवार आणि भाजप यांना एका दिवसाचा दिलासा मिळाला होता. परिणामी आता सर्वोच्च न्यायालय या सत्तापेचावर कोणता निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष राहील.

Nov 26, 2019, 09:35 AM IST
Mumbai Who Is maharshtra CM PT2M4S

मुंबई । महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सत्तेच्या डावपेचात जनता त्रस्त

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सत्तेच्या डावपेचात जनता त्रस्त

Nov 26, 2019, 09:20 AM IST
Ajit Pawar Has No Right Of Whip Update PT4M34S

मुंबई । राष्ट्रवादीचे चिफ व्हिप जयंत पाटील - विधिमंडळ सचिवालय

अजित पवार यांना व्हिप बजावणाच्या अधिकार नसल्याचे उघड झाले आहे. कारण विधीमंडळाच्या सचिवालयातील कार्यालयीन नोंदीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते म्हणून जयंत पाटील यांच्या नावाची नोंद आहे. त्यामुळे त्यांना व्हिप बजावण्याचा अधिकार असल्याची माहिती सचिवालयातील अधिकाऱ्याने दिली आहे. ३० ऑक्टोबरला अजित पवारांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. ही माहिती मीडियातून मिळाली. मात्र, त्याबाबत विधिमंडळाच्या सचिवालयाशी कोणताही पत्रव्यवहार झालेला नसल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. तर अजित पवारांना हटवून जयंत पाटल यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्याचे पत्र राष्ट्रवादीने सचिवालयाला दिले असून तशी नोंदही करण्यात आली आहे.

Nov 26, 2019, 09:05 AM IST
Ajit Pawar Has No Right Of Whip PT3M9S

मुंबई । अजित पवारांना मोठा धक्का, व्हिप बजावू शकत नाहीत

अजित पवारांना मोठा धक्का, व्हिप बजावू शकत नाहीत

Nov 26, 2019, 08:55 AM IST
 Mumbai Jayant Patil On Ajit Pawar No Right Of Whip PT2M6S

मुंबई । अजित पवारांना व्हिपचा अधिकारच नाही - जयंत पाटील

अजित पवारांना व्हिपचा अधिकारच नाही - जयंत पाटील

Nov 26, 2019, 08:50 AM IST

अजित पवारांना मोठा धक्का, जयंत पाटील यांनाच व्हिप बजवण्याचा अधिकार

अजित पवार यांना व्हिप बजावणाच्या अधिकार नसल्याचे उघड झाले आहे.  

Nov 26, 2019, 08:31 AM IST

अल्पवयीन पोरीसोबत केलेलं लग्न बेकायदेशीर...

महाविकासआघाडीचं 'आम्ही 162' शक्तीप्रदर्शन ो

Nov 26, 2019, 07:48 AM IST

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज अंतिम फैसला

काय असणार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ? 

Nov 26, 2019, 07:25 AM IST
NCP Leader Vidya Chavan Meet Ajit Pawar PT1M31S

मुंबई | राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाणांनी घेतली अजित पवारांची भेट

मुंबई | राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाणांनी घेतली अजित पवारांची भेट

Nov 25, 2019, 07:35 PM IST
Mumbai Shiv Sena People Standing For Security Of NCP MLAs PT1M32S

मुंबई | ग्रँड हयातमध्ये राष्ट्रवादीचे आमदार शिवसैनिकांच्या सुरक्षेत

मुंबई | ग्रँड हयातमध्ये राष्ट्रवादीचे आमदार शिवसैनिकांच्या सुरक्षेत

Nov 25, 2019, 07:20 PM IST

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी राज्यपालांकडे 'या' सहा नावांचा प्रस्ताव

सहा आमदारांची यादी राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे.

Nov 25, 2019, 06:32 PM IST