राष्ट्राध्यक्ष निवडणूक: ट्रम्प नको, यांना मतदान करा- ओबामांचं जनतेला आवाहन
अमेरिकेत याच वर्षी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
Apr 16, 2020, 11:53 AM ISTजाणून घ्या कसे निवडले जातात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ?
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुकीला आता अवघे काही तास उरले आहेत. अशातच संपूर्ण जगात याच गोष्टीची चर्चा आहे की अमेरिकेचा ४५ वा राष्ट्राध्यत्र कोण होणार ? हिलेरी क्लिंटन की डोनाल्ड ट्रंप ? राष्ट्राध्यक्षपदाच्या या शर्यतीत डेमोक्रेटीक पक्षाकडून हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रंप एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. याशिवाय लिबर्टी पक्षाचे गॅरी जॉनसन हे देखील या शर्यतीत आहेत.
Nov 7, 2016, 06:11 PM ISTहिलरी क्लिंटन यांनी अधिकृत उमेदवारी स्वीकारली
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून हिलरी क्लिंटन यांनी उमेदवारी स्वीकारली आहे.
Jul 29, 2016, 11:32 PM IST