राष्ट्राध्यक्ष

ट्रम्प यांनी घेतली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ

अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा वॉशिंग्टन डीसीमध्ये शपथविधी सोहळा पार पडला.

Jan 20, 2017, 11:35 PM IST

'अमेरिकेत जाऊन ट्रम्पचं अभिनंदन करणार'

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली आहे.

Nov 11, 2016, 02:03 PM IST

सट्टेबाजांची पसंत हिलरींना, भारतात 600 कोटींचा सट्टा

अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीचं मतदान सुरू होण्यास अवघे काही तास शिल्लक असताना हिलरी क्लिंटन विरुद्ध ट्रम्प या लढतीवर सट्टाबाजारही गरम झाला आहे.

Nov 7, 2016, 05:46 PM IST

हिलरी क्लिंटन अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होणार?

हिलरी रॉटडेम क्लिंटन हे नाव जगाला नवीन नाही. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी अमेरिकेची पहिली महिला राष्ट्राध्यक्ष होण्याची महत्वाकांक्षा बाळगून आहेत.  

Nov 7, 2016, 03:28 PM IST

बराक ओबामांनी व्हाईट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाउसमधील ओव्हल कार्यालयात पहिल्यांदा दिवा लावून दिवाळी साजरी केली आणि अशी आशा व्यक्त केली की येणाऱया पुढच्या नेत्यांनी देखील ही पंरपरा कायम ठेवावी. 

Oct 31, 2016, 01:21 PM IST

अफगानिस्तानचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर, पाकिस्तानला करणार लक्ष्य

अफगानिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी हे उद्या म्हणजेच बुधवारी दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहेत. या दरम्यान गनी भारताला सैन्य सहायतेमध्ये वाढ करण्याची देखील मागणी करु शकतात.

Sep 13, 2016, 10:14 PM IST

'ब्लॅकबेरी' जाणार, ओबामांच्या हातात येणार हा नवीन स्मार्टफोन!

अमेरिकेचे सद्य राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा स्पेशल ब्लॅकबेरी फोन हा नेहमीच चर्चेचा विषय ठरलाय... पण, आता याच ब्लॅकबेरी फोनचा त्याग बराक ओबामा करणार आहेत. 

Jun 15, 2016, 12:32 PM IST

जेव्हा देशाच्या राष्ट्राध्यक्षांना लागली रस्त्यात भूक

ज्या प्रकारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मूडचा काहीही अंदाज लावता येत नाही. ते कधी कोणती गोष्ट करतील याची कोणालाच काही कल्पना नसते. अशीच एक घटना घडली आहे जगातील सर्वात ताकदवान देशाचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या बाबतीत.

May 24, 2016, 06:01 PM IST

राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांना चिडवण्याचा प्रयत्न, ओबामांच्या नावाची आईस्क्रीम

मॉस्को आणि वाशिंग्टन यांच्यात सुरु असलेल्या विवादात्मक संबंधाचा एका कंपनीने फायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे. रुसच्या एका कंपनीने अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना चिडवण्यासाठी एक नवीन फंडा वापरला आहे. या कंपनीने 'लिटिल ओबामा' नावाची आईस्क्रीम लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

May 9, 2016, 09:51 AM IST

'राष्ट्राध्यक्ष झाले तर मंत्रिमंडळात निम्या महिला मंत्री'

राष्ट्रध्यक्ष झाले तर मंत्रिमंडळात निम्म्या मंत्री महिला असाव्यात अशी इच्छा असल्याचं हिलरी क्लिंटन यांनी म्हटलंय. अमेरिकन राष्ट्रध्यक्षांच्या कॅबिनेटमध्ये 23 मंत्री असतात. सध्या ओबामांच्या मंत्रिमंडळात 23 पैकी सात महिला आहेत. हिलरी क्लिंटन यांना हि स्थिती बदलायची आहे.

Apr 14, 2016, 06:54 PM IST

63व्या वर्षी पुतीन पडले प्रेमात

रशियाचे राष्ट्राध्यक्ष वल्दिमिर पुतीन हे वयाच्या 63 व्या वर्षी प्रेमात पडले आहेत.

Apr 1, 2016, 03:57 PM IST

धक्कादायक ! या सेक्स स्कँडलमुळे हादरलं व्हाईट हाऊस

जेव्हा अमेरिकेत आलं होतं हे वादळ

Mar 31, 2016, 05:06 PM IST