नाना पटोलेंचा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 11, 2018, 05:16 PM ISTकर्नाटक : हिंदू विरोधी विरूद्ध कट्टर; सिद्दरमय्या, अमित शहा यांच्या शाब्दीक युद्ध
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगूल निवडणूक आयोगाकडून अदयाप वाजायचे आहे. तोपर्यंत राजकीय पक्षांनी मात्र आरोप प्रत्यारोपाच्या तुताऱ्या वाजवायला जोरदार सुरूवात केली आहे. कर्नाटकमधील जनतेला बुधवारी याचा प्रत्यय आला. कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते सिद्दरमय्या आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यात जोरदार शाब्दीक युद्ध पहायला मिळाले.
Jan 10, 2018, 10:39 PM ISTनवी दिल्ली | रोजगार निर्मितीमध्ये सरकार सपशेल अपयशी, राहुल गांधीची टीका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 9, 2018, 10:00 AM ISTभाजप : गुजरातमध्ये झटका, कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत सावध पाऊले
गुजरात विधानसभा निवडणुकीतील अनुभव पाठीशी आहे. त्यामुळे उगाच भलेमोठे लक्ष्य डोळ्यासमोर न ठेवता भाजपने आपल्या आवाक्यातील लक्ष ठेवण्यावर भर दिला आहे
Jan 8, 2018, 08:25 PM ISTनवी दिल्ली | उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची राहुल गांधी यांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 7, 2018, 03:17 PM ISTराहुल गांधींच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस
राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात शनिवारी हक्कभंगाची नोटीस दिलीय.
Jan 7, 2018, 12:05 PM ISTजेटलींच्या नावाची स्पेलिंग चुकल्याने राहुल गांधीविरोधात नोटीस
केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांच्या नावाचे स्पेलिंग चुकिचे लिहिल्याने कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात अवमान नोटीस जारी करण्यात आली आहे.
Jan 6, 2018, 03:13 PM ISTराहुल गांधी यांचा मोदींना सवाल, ४ वर्ष झाली तरी कुठे आहे लोकपाल?
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकपालवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत निशाणा शाधलाय.
Jan 5, 2018, 09:20 PM ISTकर्नाटक विधानसभेसाठी कॉंग्रेसची रणनिती तयार, भाजपला देणार धक्का?
कर्नाटक विधानसभा 2018: भाजपल रोखण्यात कॉंग्रेस होणार यशस्वी?
Jan 3, 2018, 08:33 PM ISTराहुल गांधींनंतर आता मायावतींचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यानंतर आता बहुजन समाज पार्टीच्या मायावती यांनी भाजप आणि आरएसएसवर हल्लबोल केलाय.
Jan 3, 2018, 09:41 AM IST‘यांच्या भाषणामुळे बिघडलं वातावरण’, जिग्नेश मेवानी आणि उमर खालिद यांच्यावर आरोप
भीमा कोरेगाव येथे झालेल्या दगडफेकीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मंगळवारी या घटनेचे पडसाद राज्यभरात बघायला मिळाले.
Jan 3, 2018, 08:32 AM ISTभीमा कोरेगाव हिंसा : मायावतीने भाजप-संघाला घेतले फैलावर...
कोरेगाव भीमाच्या विजय दिनाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणी राज्यभरात तीव्र पडसाद पडत आहे. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी भाजप आणि संघाला फैलावर घेतले आहे.
Jan 2, 2018, 10:22 PM ISTनवी दिल्ली । भीमा कोरेगाव हिंसाचारावर राहुल गांधी यांचे ट्विट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 2, 2018, 08:18 PM ISTभीमा कोरेगाव हिंसाचारावर राहुल गांधींचं ट्विट
कोरेगाव-भीमाच्या विजयदिनाच्या कार्यक्रमानंतर इथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद आता उमटायला सुरुवात झाली आहे.
Jan 2, 2018, 06:58 PM ISTन्यू इयर सेलिब्रेशनसाठी राहुल गांधी याठिकाणी
नुकतेच काँग्रेसचे अध्यक्ष झालेले राहुल गांधी नव्या वर्षाचं जंगी सेलिब्रेशन करणार आहेत.
Dec 31, 2017, 08:43 PM IST