राहूल गांधी

Rahul Gandhi: "सोनिया गांधी यांनीच राहुल गांधींना पंतप्रधान होऊ दिलं नाही"

Lok Sabha Elections 2024 : आता वेळ निघून गेली असून त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही, असं रामदास आठवले (Ramdas Athawale On Rahul Gandhi) म्हणाले आहेत.

Dec 25, 2022, 09:19 PM IST
Finance Minister Arun Jaitley Debate In LS On Rafale Deal PT14M35S

व्हिडिओ | राहुल गांधी खोटारडे आहेत- अरुण जेटली

व्हिडिओ | राहुल गांधी खोटारडे आहेत- अरुण जेटली Finance Minister Arun Jaitley Debate In LS On Rafale Deal

Jan 2, 2019, 05:00 PM IST

...तर राहुल गांधी सामोरे जातील का या तिखट प्रश्नांना ?

एग्झिट पोलचे हे अंदाज खरे ठरले तर राहुल गांधींना काही तिखट प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. 

Dec 15, 2017, 10:34 AM IST

हिच्यामुळेच राहुल गांधी सध्या ट्रेंड होतायत

 अभिनेत्री-राजकीय-राजकीय नेते दिव्या स्पंदना ऊर्फ राम्या यांना कॉंग्रेसने सोशल मीडियाची जबाबदारी दिली आहे. 

Oct 10, 2017, 04:08 PM IST

तुमच्या परवानगीने ही गुंडगिरी?, मधूर भांडारकरांचा राहुल गांधींना सवाल

या गुंडगिरीला तुमची परवानगी आहे का? मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? असे सवाल इंदू सरकार चित्रपटाचे दिग्दर्शक मधूर भांडारकर यांनी राहुल गांधींना केले आहेत.

Jul 16, 2017, 04:42 PM IST

राहुल गांधींवरून मुंबई काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांत भिडले

मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झालीय. या हाणामारीला निमित्त ठरलाय काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधींचा नियोजित महाराष्ट्र दौरा.

Jan 12, 2016, 09:01 PM IST

राहूलवरचं प्रेम चुंबनाने दिसलं

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांची लोकप्रियता आता वाढू लागली आहे.

Apr 20, 2014, 10:30 AM IST

काँग्रेस विरोधात करणार देशव्यापी आंदोलन- रामदेवबाबा

योगगुरू रामदेवबाबा यांनी पुन्हा एकदा काँग्रेस सरकारविरोधात रणशिंग फुंकलंय. येत्या १३ सप्टेंबरपासून त्यांनी देशव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केलीय. काँग्रेस सरकार भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यात आणि काळा पैसा परत आणण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत रामदेवबाबांनी ही घोषणा केली.

Sep 9, 2013, 04:24 PM IST

राहुल गांधींना लोकसभा नेतेपद?

राहुल गांधींना लोकसभा नेतेपद द्या, अशी मागणी काँग्रेसच्या 10 खासदारांनी केली आहे. याबाबत त्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिलंय. ही सध्याची गरज असल्याचंही या पत्रात नमूद करण्यात आलंय.

Jul 26, 2012, 05:54 PM IST

निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर ?

निवडणूक आयोग पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणीपूर, पंजाब आणि गोवा राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमध्ये फेब्रुवारीत पाच टप्प्यात निवडणुका होतील अशी शक्यता आहे. इतर चार राज्यांमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होतील. मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय.कुरेशी या संबंधी घोषणा करतील आणि त्यानंतर या पाच राज्यांमध्ये आचार संहिता लागु होईल.

Dec 24, 2011, 04:22 PM IST