रिक्षा दरवाढ

पुण्यावर रिक्षा दरवाढीची टांगती तलवार

पुणेकरांवर आता रिक्षा दरवाढीचं संकट कोसळण्याची चिन्हं आहेत. पेट्रोल दरवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी मंगळवारी पुण्यातले रिक्षाचालक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. दरवाढ मागे घेतली नाही, तर रिक्षा भाडेवाढ करण्याचा इशारा रिक्षाचालकांनी दिलाय.

May 28, 2012, 10:37 PM IST