रिक्षा

मुंबई | सीएनजी महाग, पण रिक्षा, टॅक्सी नाही!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 2, 2018, 11:30 AM IST

धक्कादायक! नाहीच मिळाली शववाहिका! सायकल रिक्षातून नेले पित्याचे शव

 रूग्णालयाकडून शववाहिका मिळाली नाही म्हणून एका मुलाला आपल्या वडिलांचा मृतदेह चक्क सायकल रिक्षातून न्यावा लागला आहे. या घटनेचा फोटो समाजमाध्यमांमध्ये प्रचंड व्हायरल होतो आहे.

Mar 27, 2018, 04:50 PM IST

रिक्षा विहीरीत कोसळून भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू

तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. एक ऑटो रिक्षा चक्क विहीरीत कोसळून झालेल्या अपघातात सहा मुलांसह १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये ४० ते ५० वर्षांच्या चार महिलांचाही समावेश आहे.

Mar 25, 2018, 10:28 PM IST

भाजप नेते एकनाथ खडसे यांची रिक्षात सफर

 खान्देशात एकनाथ खडसेना मंत्रिमंडळात घेतलं जात नाही म्हणून आक्रोश वाढत चाललाय. 

Feb 15, 2018, 11:14 AM IST

सुखवार्ता | ठाण्यात धावणार सौर उर्जेवर चालणाऱ्या रिक्षा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 8, 2018, 10:59 PM IST

रिक्षाला लागलेल्या आगीत दोन लहानग्यांचा होरपळून मृत्यू

ऑटोरिक्षाला लागलेल्या आगीत दोन लहानग्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना नगर जिल्ह्यात नेवासे तालुक्यात घडलीय. 

Jan 9, 2018, 02:04 PM IST

रिक्षाला लागलेल्या आगीत दोन लहानग्यांचा होरपळून मृत्यू

रिक्षाला लागलेल्या आगीत दोन लहानग्यांचा होरपळून मृत्यू 

Jan 9, 2018, 12:30 PM IST

ठाण्यातील रिक्षा, टॅक्सी उद्या बंद, महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग

उद्याच्या महाराष्ट्र बंद मध्ये  ठाणे परिक्षेत्रातील  रिक्षाचालक मालक संघटना  सहभागी होणार आहे. 

Jan 2, 2018, 11:34 PM IST

ठाणे-कल्याणमध्ये उद्या रिक्षा बंद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 2, 2018, 11:31 PM IST

रिक्षेतच महिलेची प्रसुती, सहा कर्मचाऱ्यांचं निलंबन

नाशिक शहरात महिलेची रिक्षातच प्रसूती प्रकरणाची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतलीय.

Oct 25, 2017, 10:30 PM IST

मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार?

महानगर क्षेत्रातील रिक्षा, टॅक्सी सेवांसाठी किमान भाडेदरात एक रुपयांची वाढ सुचविणारा खटुआ समितीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यामुळे भाडेवाढीचे संकेत मिळत आहेत.

Oct 25, 2017, 07:38 AM IST

'भाडेवाढ मान्य नसेल तर रिक्षात बसू नका'

वसईत रिक्षावाल्यांची मुजोरी चांगलीच वाढलीय. आरटीओनं भाडेवाढीला परवानगी दिलेली नसतानाही रिक्षा चालक वाढीव भाडे घेऊन सर्रास प्रवाशांची लूट करत आहेत. 

Sep 26, 2017, 09:01 PM IST

श्रीलंकेमध्ये शिखर धवननं चालवली रिक्षा

श्रीलंकेला टेस्ट सीरिजमध्ये ३-०नं धूळ चारल्यानंतर भारतीय संघ मजा मस्ती करताना दिसत आहे.

Aug 17, 2017, 07:13 PM IST