रिक्षा

रिक्षात राहिलेले ४ लाखांचे दागिने त्यानं परत केले

सध्या सर्वत्र रिक्षा चालक मग्रुरी तसेच त्यांच्याकडून महिलांवर होणा-या अत्याचाराच्या बातम्यांमुळे टीकेचे धनी होतात.

Aug 8, 2017, 08:15 PM IST

रिक्षा - टॅक्सीमध्ये जीपीएस यंत्रणा अनिवार्य

रिक्षा, टॅक्सीमधील प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी राज्य सरकारने कडक पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता रिक्षा - टॅक्सीमध्ये जीपीएस यंत्रणा अनिवार्य करण्यात येणार आहे. तशी माहिती गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेत दिली.

Jul 28, 2017, 08:10 PM IST

ठाण्यात रिक्षावर माहिती फलक नाही लावले तर कडक कारवाई

सुरक्षितेच्या कारणास्तव रिक्षा चालकांनी आपली माहिती रिक्षात लावणे आवश्यक आहे. जे चालक माहिती फलक रिक्षात लावणार नाहीत, त्याच्यावर सोमवारपासून कारवाई करण्यात येणार आहे.

Jul 6, 2017, 10:15 AM IST

...आणि सलमान रिक्षाने घरी निघाला

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान मुंबईमध्ये ऑटोरिक्षामधून घरी जातांना दिसला. या दरम्यान तो प्रवासाचा खूप आनंद घेत असल्याचं दिसलं.

Jun 14, 2017, 12:41 PM IST

ठाण्यात चालत्या रिक्षात तरुणीचा विनयभंग

ठाण्याच्या तीन हात नाका येथून शेअर रिक्षाने प्रवास करणाऱ्या तरुणीचा  सहप्रवासी आणि रिक्षाचालकाने विनयंभग केल्याची घटना घडलीये. बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हे घडले. 

Jun 9, 2017, 11:12 AM IST

९ महिन्यांच्या मुलीला चालत्या रिक्षातून फेकून महिलेवर सामूहिक बलात्कार

चालत्या रिक्षातून ९ महिनांच्या मुलीला फेकून तिघा नराधमांनी एका महिलेवर बलात्कार केला.  फेकलेल्या चिमुकलीचा मृत्यू झाला. २३ वर्षीय महिला मध्यरात्री रिक्षाने आपल्या आईवडिलांकडे जात होती. 

Jun 6, 2017, 12:47 PM IST

'तो' चिमुकल्याला मांडीवर घेऊन रिक्षा चालवतोय!

पत्नीच्या आजारपणामुळे मुंबईत एका रिक्षाचालकाचा संघर्ष सुरु आहे. मोहम्मद सईद यांच्या पत्नीला लखव्याचा आजार झाल्यानं ती एका जागेवरुन हलू शकत नाही. त्यामुळे मोहम्मद सईद यांना आपल्या अडीच वर्षांच्या मुलाला घेऊन रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करावा लागतोय.

May 16, 2017, 01:44 PM IST

...जेव्हा आयुक्त धारण करतात 'बाहुबली' अवतार!

ठाण्याचे आयुक्त संजीव जैस्वाल यांचा बाहुबली अवतार आज ठाणेकरांना अनुभवता आला. काल रात्री पालिका उपायुक्त संदीप साळवी यांना झालेल्या मारहाणीनंतर पालिका प्रशासनानं आज गावदेवी परिसरात फेरीवाले, दुकानदार आणि रिक्षावाल्यांवर आज जोरदार कारवाई केली. 

May 11, 2017, 08:27 PM IST