रेल्वेत लागणार नाही रिझर्व्हेशन चार्ट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 17, 2018, 04:29 PM ISTरेल्वे रिझर्व्हेशन: एक मार्चपासून मोठा बदल
येत्या १ मार्चपासून भारतीय रेल्वेत मोठा बदल होत आहे. आगामी काळात ए१, ए आणि बी दर्जाच्या रेल्वे स्टेशनवर सर्व प्रकारच्या ट्रेनच्या कोचवर आरक्षणाचा चार्ट असणार नाही.
Feb 17, 2018, 12:45 PM ISTट्रेन कोच बाहेर रिझर्व्हेशन चार्ट लावणं होणार बंद ! आता असा बघा तुमचा सीट नंबर
लांब पल्ल्याच्या ट्रेन कोच बाहेर रिझर्व्हेशन चार्ट लावणं आता बंद होणार आहे.
Sep 16, 2017, 07:04 PM ISTलांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी
तुम्ही रेल्वेनं लांब पल्ल्याचा प्रवास करणार असाल तर आपल्या ट्रेनच्या कोचवर रिझर्व्हेशन चार्ट पाहायला जाऊ नका... कारण, आता रेल्वे कोचवर हे चार्ट लावणंच बंद करण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय... त्यासाठी त्यांनी पर्यायी सुविधांचा वापर करण्यात नागरिकांना आवाहन केलंय.
Sep 16, 2017, 04:42 PM IST