रुग्णाचा मृत्यू

रुग्णाचा मृत्यू : नवी मुंबई पालिका रुग्णालयाची नातेवाईकांकडून तोडफोड

कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली. तर हॉस्पिटलमधील आयसोलेशन वॉर्डातही तोडफोड करण्यात आली आहे.  

Oct 28, 2020, 11:20 AM IST

कोरोनामुळे या देशात दर 4 मिनिटाला एका रुग्णाचा मृत्यू

या देशात कोरोनाचा हाहाकार...

Oct 26, 2020, 11:03 PM IST

नायर हॉस्पिटलमध्ये विचित्र अपघातात रूग्णाच्या नातेवाईकाचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 28, 2018, 01:55 PM IST

नायर हॉस्पिटलमध्ये विचित्र अपघातात रूग्णाच्या नातेवाईकाचा मृत्यू

मुंबईच्या नायर रूग्णालयात एका दुर्देवी अपघातात रूग्णाच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

Jan 28, 2018, 08:36 AM IST

रुग्णाचा मृत्यू, हॉस्पीटलमध्ये गोंधळ

सांगलीच्या सिव्हील हॉस्पीटलमध्ये चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्याच्या नातेवाईकांनी हॉस्पीटलमध्ये घुसून गोंधळ घातला. इतकच नाही तर आपला हलगर्जीपणा दडवण्यासाठी हॉस्पीटल प्रशासनाने त्या रुग्णाचा मृतदेह बेवारस दाखवला. याप्रकरणी डॉ. ललित मोहन आणि डॉ.प्राची निर्मळे या दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं आहे.

Feb 24, 2012, 01:39 PM IST