रेडमी 5a

आता केवळ दोनच दिवस, Redmi 5A स्मार्टफोन मिळतोय अवघ्या 4000 रुपयांत

दमदार फिचर्स असलेला आणि तुमच्या बजेटमध्ये असणारा स्मार्टफोन शोधत आहात? तर मग, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, शाओमीचा रेडमी 5A (Xiaomi Redmi 5A) हा स्मार्टफोन तुम्ही अगदी स्वस्तात खरेदी करु शकता.

Jan 26, 2018, 04:02 PM IST

अवघ्या एका महिन्यात १० लाखाहून अधिक विकले गेले 5A स्मार्टफोन

चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने अवघ्या एका महिन्यात आपल्या नव्या स्मार्टफोनची जोरदार विक्री करत नवा विक्रम रचलाय. कंपनीचा असा दावा आहे की एका महिन्यात कंपनीचे रेडमी 5A हे स्मार्टफोन १० लाखाहून अधिक विकले गेलेत. 

Jan 11, 2018, 03:54 PM IST

मायक्रोमॅक्सचा बजेट स्मार्टफोन शुक्रवारी लॉन्च होणार

शाओमी रेडमी 5A या स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी मायक्रोमॅक्स भारत-5 हा स्मार्टफोन शुक्रवारी लॉन्च करणार आहे. 

Nov 30, 2017, 06:25 PM IST