नीरव मोदीविरोधात इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस
पंजाब नॅशनल बँकेचे १३ हजार कोटी रुपये बुडवून नीरव मोदी भारतातून परागंदा झालाय. त्याविरोधात सीबीआयने अगोदरच आरोपपत्र दाखल केलंय.
Jul 2, 2018, 10:34 AM ISTझाकीर नाईकची रेड कॉर्नर नोटीस मागे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 17, 2017, 05:12 PM ISTझाकिरविरूद्धची रेड कॉर्नर नोटीस मागे
झाकिर नाईकच्या विरुद्ध इंटरपोलने जारी केलेली रेड कॉर्नर नोटीस मागे घेतली आहे.
Dec 17, 2017, 08:28 AM ISTआयपीएल काळापैसा : ललित मोदींविरोधात रेड कॉर्नर नोटीस
अंमलबजाणी संचलनालयानं आता आयपीएलच्या काळापैशाप्रकरणी ललित मोदींभोवती फास आवळायला सुरूवात केलीय. ललित मोदींना रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यासाठी ईडीनं तयारी सुरू केली आहे.
Jun 30, 2015, 09:48 AM ISTमुशर्रफना रेड कॉर्नर नोटीस?
पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्या अटकेसाठी इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी करावी, यासाठी आवश्यक त्या प्रस्तावांना पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने संमती दिली असल्याची माहिती गृहमंत्री रहमान मलिक यांनी दिली.
Mar 1, 2012, 01:55 PM IST