रेल्वे ई -तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
रेल्वे ई -तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा आरपीएफने पर्दाफाश
Oct 23, 2018, 07:20 PM ISTरेल्वे ई-तिकीटवर नाही लागणार सर्व्हिस टॅक्स
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेत बजेट सादर केलं. पण पहिल्यांदाच अर्थसंकल्प आणि रेल्वे बजेट एकत्र सादर होत आहे. अरुण जेटली यांनी घोषणा केली आहे की, आता IRCTC वरुन E-तिकीट बुक केल्यास सर्विस टॅक्स नाही द्यावा लागणार. यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Feb 1, 2017, 12:50 PM IST