रेल्वे

खुशखबर! रेल्वे प्रवाशांना देणार 10 लाखांचा विमा

नवी दिल्लीः रेल्वेने प्रवाशांसाठी 10 लाखांचं विमा करण्याचा निर्णय घेतला आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर तिकीट बुकींग करणाऱ्यांना एक रुपयात 10 लाखांच्या अपघाती विमा कवच असणार आहे. अपघात झाल्यास प्रवाशांसाठी हा विमा असणार आहे.

Jul 28, 2016, 12:57 PM IST

महिलेची छेड काढणाऱ्या 'रेल्वे रोमिओ'ला अटक!

रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेची छेड काढणाऱ्या एका रोमिओला पनवेल रेल्वे पोलिसांनी अटक केलीय.

Jul 28, 2016, 11:18 AM IST

स्कूलबस रेल्वेची टक्कर, ८ विद्यार्थी ठार

उत्तरप्रदेशातील भदोहीमध्ये एक मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर, स्कूल बस आणि रेल्वेची टक्कर झाली, यात सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, ही घटना माधोसिंह रेल्वेस्टेशनजवळ झाली. 

Jul 25, 2016, 06:35 PM IST

रेल्वेत मिळेल ५ मिनिटात पिझ्झा

रेल्वेच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेनच्या स्वप्नाबरोबरच प्रवाशांना त्याच वेगात खाणं पुरवण्यासाठी आता आयआरसीटीसीही सज्ज झालीय. रेल्वेबरोबरच आता स्टेशनही रुपडं बदलतय मग रेल्वेतल्या खाण्यालाही आता विदेशीपणाचा तडका लागायला नको का.. आणि म्हणूनच आईआरसीटीसी पुढील काही दिवसात रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे स्टेशनवर फुड मेकिंग मशीन बसवण्याच्या विचारात आहे. 

Jul 24, 2016, 03:55 PM IST

रेल्वेत शौचालयाच्या दुर्गंधीपासून मिळणार मुक्ती

रेल्वेतून प्रवास करताना चुकून तुम्हाला मिळालेली सीट 'शौचालया'जवळ असेल तर तुम्हाला आत्तापर्यंत याचा संपूर्ण प्रवासभर त्रास सहन करावा लागला असेल ना... पण आता मात्र असं होणार नाही.

Jul 22, 2016, 08:42 PM IST

मुंबई, उपनगरात रात्रभर धोधो पाऊस, रेल्वे वाहतूक लेट

मुंबई आणि उपनगरात रात्रभर धोधो पाऊस कोसळत आहे. या पावसाचा फटका पश्चिम रेल्वेला बसला आहे. 

Jul 19, 2016, 08:12 AM IST

स्मार्टफोन नसला तरी मोबाईलवर मिळणार रेल्वे तिकीट

तुमच्याकडे स्मार्टफोन नसला, तरी आता साध्या मोबाईलवरही रेल्वेचं तिकीट मिळणं लवकरच शक्य होणार आहे.

Jul 4, 2016, 10:12 AM IST

रेल्वे ट्रॅकवर पाणी, मरे-परे खोळंबल्या

रेल्वे ट्रॅकवर पाणी, मरे-परे खोळंबल्या

Jul 2, 2016, 07:32 PM IST

मुंबईत लोकल पकडण्यासाठी आता रांगेत राहा उभे

लोकलने प्रवास करताना नेहमी गर्दीचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने आजपासून रेल्वे पकडण्यासाठी रांगेत राहण्याचा नियम केलाय.

Jul 2, 2016, 02:27 PM IST

नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस

जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मराठवाड्यात आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद नांदेड जिल्ह्यात झाली आहे.

Jun 30, 2016, 08:14 AM IST

रेल्वे बजेट सादर करणारे प्रभू ठरणार शेवटचे मंत्री?

नुकतंच भाजपचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी संसदेसमोर रेल्वे बजेट सादर केलं... हे रेल्वे बजेट अखेरचं ठरण्याची शक्यता आहे. 

Jun 22, 2016, 05:00 PM IST

लोकलच्या डब्यातच महिलेची प्रसुती

भांडूप स्थानकाजवळ लोकलच्या डब्यातच एका महिलेची प्रसुती झाल्याची घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली, त्यावेळी  ही घटना घडली.

Jun 21, 2016, 07:55 PM IST