रेसकोर्स

मुंबईत रेसकोर्सवर ग्रीन पार्क उभारा : आदित्य ठाकरे

सुसज्ज, आधुनिक आणि निसर्गसंपन्न  ग्रीन पार्क मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे उभारण्यात यावे आणि त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली.

Jan 13, 2016, 11:47 AM IST

आम्हाला आदर्श इमारत बांधयची नाही- उद्धव ठाकरे

रेसकोर्सवर थीम पार्क उभारण्यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्यपालांना भेटणार आहेत.

Jun 23, 2013, 10:07 PM IST

रेसकोर्सवरून राष्ट्रवादी काँग्रेसचं शिवसेनेला आव्हान

रेसकोर्सवर बाळासाहेबांचं स्मारक व्हावं अशी इच्छा असेल तर स्पष्ट बोला असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलंय. तसंच नालेसफाईमधील पैसा `मातोश्री`वर जात असल्याचा प्रत्यारोप त्यांनी केलाय.

Jun 21, 2013, 09:26 AM IST

अजित पवारांनी तोंड उघडले आणि मीडियाला हात जोडले!

ज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या वादग्रस्त विधानाने अचणीत आले होते. त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली. त्यानंतर मी जपून विधान करीन असे जाहीर केले. त्यानंतर अजित पवार यांनी तोंड उघडले. त्यांनी शिवसेनेवर तोंडसुख घेतले. तर दुसऱ्या एका कार्यक्रमात त्यांनी चक्क मीडिया चांगली बातमी दाखविण्याचं आवाहन करताना चक्क हात जोडलेत.

Jun 13, 2013, 06:44 PM IST

शिवसेनेत मतभेद?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेतील मतभेद आता समोर येण्यास सुरुवात झाली आहे. आधी शिवाजी पार्क आणि आता रेसकोर्सच्या मुद्यावर सध्या सुरु असलेल्या घोळावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केलीय.

May 19, 2013, 10:30 PM IST