पुण्याचं रॉकेट उडणार अमेरिकेत
सिंहगड इन्सिट्यूटच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील १६ विद्यार्थ्यांनी तब्बल ८ महिन्यांच्या परिश्रमातून या रॉकेटची निर्मिती केलीय
Apr 24, 2018, 11:29 PM IST'मोदी सर्वांना देणार चंद्रावर घर... आणि चंद्रावर जाण्यासाठी रॉकेटही'
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना निशाण्यावर घेतलंय. बुधवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून राहुल गांधींनी भंपक घोषणांवर टीका केलीय.
Oct 11, 2017, 11:02 PM ISTफ्लोरिडातल्या SpaceX लॉन्चिंग सेंटरवर रॉकेटमध्ये स्फोट
अमेरिकेतल्या फ्लोरि़डामध्ये रॉकेट परिक्षणादरम्यान रॉकेटमध्ये स्फोट झाला.
Sep 1, 2016, 11:44 PM ISTअफगाणिस्तानच्या संसदेवर रॉकेटचा मारा
काबूल : रविवारी पाकिस्तानातील लाहोर शहरात झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटानंतर सोमवारी सकाळी अफगाणिस्तानची राजधानी काबूल रॉकेट हल्ल्यांनी हादरली.
Mar 28, 2016, 02:53 PM ISTफ्लोरिडा : उपग्रह प्रक्षेपणानंतर रॉकेट पृथ्वीवर परत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2015, 10:52 AM ISTलग्न मंडपावरच रॉकेट कोसळल्याने २० जणांचा मृत्यू
अफगाणिस्तानात एका लग्नसोहळ्यावर काळाने घाला घातला. लग्न मंडपावरच एक रॉकेट कोसलळ्याने २० जणांचा मृत्यू झालाय. तर ४०हून अधीकजण जखमी झालेत. जखमी आणि मृतांमध्ये बहुतेक महिला आणि मुलांचा समावेश आहे.
Jan 2, 2015, 10:52 AM ISTनासाच्या रॉकेटचा स्फोट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2014, 12:56 PM ISTपाहा... नेमकं काय आहे हे `मार्स मिशन`
इस्रोनं आपल्या मोहीमेला `मंगळयान` असं सुटसुटीत नाव दिलंय. १३५० किलो वजनाच्या या उपग्रहावर पाच शास्त्रीय उपकरणं आहेत. ही उपकरणं नेमकी कशी आहेत आणि त्यांच्या मदतीनं मंगळाविषयी कोणती नवी माहिती मिळू शकते... पाहुयात...
Nov 5, 2013, 08:31 AM IST<b> मंगळयान : भारताची मंगळाला `भाऊबीज भेट`! </B>
आज दुपारी दोन वाजून ३८ मिनिटांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचं मंगळयान आकाशात झेपावणार आहे.
Nov 5, 2013, 08:00 AM ISTनाशिकमध्ये क्षेपणास्त्रांचं प्रदर्शन
नाशिकच्या देवळाली कॅम्प भागात अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचं प्रदर्शन अगदी थाटात पार पडलं. त्यातून भारतीय तोफ दलाची क्षमता दिसून आली. धाडसी कसरती सादर करत सैनिकांनी भारतीय लष्कर सक्षम असल्याचं सिद्ध केलं.
Jan 10, 2012, 04:36 PM IST