पुण्यात सुरक्षेसाठी पोलीस सज्ज
पुण्यात विसर्जनाची तयारी
अजित दादा विसर्जनाला येणार का?
सिंचनासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेल्या भूमिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूर्ण समर्थन करण्यात येत आहे. सिंचनासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर श्वेतपत्रिका काढून जनतेसमोर सत्य बाहेर आणावे
नाशिकमध्ये देखाव्यांचा बदलता ट्रेंड दिसून येत आहे.
नाशिक हे मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी गणेशाची मंदिरे आहेत. यात मदनमदोत्कट गणेश मंदिर सर्वांचे आकर्षण ठरले आहे.
जागतिक दिना निमित्ताने पर्यटन रॅली काढण्यात आली. मात्र, नाशिक हा जिल्हा पर्यटनात मागे असल्याचे दिसून आले.
पुण्यात उद्योग जगतात दहशतीमुळे भीतीचे वातावरण आहे. कामगारांना मारहाण करण्यात येत आहे. त्यामुळे दहशतीमुळे कामगार भयग्रस्त आहेत.
अजित पवारांबाबत काहीही निर्णय न झाल्याने बारामतीत अस्वथा निर्माण झाली आहे.
अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक सहलीला गेले आहेत. अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने या संचालकांचा त्यांना पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.