काँग्रेसच्या बैठकीत ६० आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिलाय पण या बैठकीला अशोक चव्हाण आणि नारायण राणे हे दोघे नेते मात्र अनुपस्थित होते...
दिग्दर्शक संजय सुरकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज पुण्यात निधन झालंय.
ठाण्यात आईस्क्रीमपासून मंदिर तयार करण्यात आले आहे.
अभ्युद्यनगरच्या बक्षिसांचा राजा म्हणून ओळखला जाणारा गणेश... यावर्षी इथलं वैशिष्ट्य म्हणजे... चौदा गजांवर उभारलेला गज महाल...
औरंगाबादच्या लोकमान्य गणपती मंडळानं साकारलाय.... २१ हजार नारळांचा भव्य गणपती...
विक्रोळीतल्या एका गणेशमंडळानं गणेशोत्सवानिमित्त उभारलीय जेजुरीच्या खंडेरायाची प्रतिकृती...
राज्यातील बहुतेक गावं मूलभूत सोई-सुविधांपासून अजूनही वंचित... कर्जतमधलं पेठ गाव याचं एक उत्तम उदाहरण आहे... पाहा... काय आहे या गावाची आजची स्थिती...
शरद पवार आणि एका विरोधी पक्षाच्या अध्यक्षांचे संबध असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय... यावरूनच भाजप आणि दमानिया यांच्यात चांगलीच जुंपलीय...
राष्ट्रवादीने अजित पवारांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. इतर आमदारांचे राजीनामे फेटाळण्यात आले आहेत.
वेस्टन रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे तिकीटासाठी रांगेत ताटकळत राहावे लागणार नाही.