शरद पवार यांच्यामध्ये कसलेही व्यवसायिक संबंध नाहीत. काँग्रेसचे हे राजकारण आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
चंद्रपूरमध्ये गणेश उत्सवाची धूम दिसून येत आहे.
सुगंधी दुधाची योजना बारळगळ्यात जमा आहे. त्यामुळे विद्यार्थी दुधाला मुकणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
'गैरव्यवहार दडपला जातोय, असा आरोप महिला माहिती अधिकार कार्यकर्ती हिने केला आहे. यापाठिमागे भाजपचा हात असल्याचे तिने म्हटले आहे.
आता प्राथमिकचे धडे बदलणार आहे. तसा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्राथमिकचा अभ्यासक्रम बदणार आहे.
कल्याणमध्ये मोठ्या उत्साहात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली.
पालेभाज्यांचे व्यवस्थापन कसे करावे, याचे उत्तम उदाहरण औरंगाबादमध्ये दिसून आले.
मुंबई पालिका कार्बनमुळे गोत्यात आली आहे.
दुष्काळावर मात करण्यासाठी जळगावच्या दहिवद गावचा अभिनव उपक्रम...
अजीत पवारांना नेमकं हवंय काय? दादांना कुणाला दाखवायचीय ताकद... पाहा...