श्री गणेशाची पूजा कशी करावी... याची माहिती आता ऑनलाईनही उपलब्ध निर्माण झालीय... पाहा प्रसाद शिरगावकर यांचा अनोखा उपक्रम...
अरविंद केजरीवल यांचे आणि माझे मार्ग वेगळे आहेत, आमचं ध्येय मात्र एकच राहील, असं अण्णांनी पुण्यात म्हटलंय
पाहा... सिंधुदुर्गमध्ये कसा होतोय गणेशोत्सव साजरा...
शेतकऱ्यांवर दोन बिबट्यांचा हल्ला.. कशी झाली या शेतकऱ्याची सुटका.. पाहा...
सोलापूरचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांच्या निवासात रूपाली अंधारे या बेरोजगार तरुणीनं आत्महत्या केलीय. नेमकी का केलीय तिनं आत्महत्या?
राज्यातील हजारो गुन्ह्यांचा तपास ठप्प... का पाहा इथं..
रवी जाधव म्हणतोय 'वेलकम गणेशा'... चला.. पाहुयात गणेशोत्सव सेलिब्रेट करण्याची त्याची हटके स्टाईल...
विरोध करायाचा म्हणून विरोधक विरोध करतात, याला काहीच अर्थ नाही. जर का एखादी गोष्ट चांगली घडत असेल तर तिला पाठिंबा हा दिला गेलाच पाहिजे. कशासाठी विरोध करायचा?
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी २० सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या ‘भारत बंद’मध्ये मनसे सहभागी होणार नसल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय.
देशभरातील सध्याच्या घडामोडींचा लेखाजोखा घेत त्यांनी आपले मुद्दे मांडले. विशेष म्हणजे यावेळी राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या धोरणांना पाठिंबा जाहीर केला. कोळसा घोटाळा, एफडीआय आणि त्यातून निर्माण होणारी रोजगार निर्मिती, त्यात स्थानिकांना प्राधान्य अशा काही मुद्यांवर राज ठाकरेंनी भाष्य केलंय.