वाढती महागाई आणि एफडीआयचे धोरण याविरोधात सेनेने मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध केला.
१७०० सॉफ्टवेअर इंडिनिअर्सना गंडा
महागाईविरोधात सेनेने मोर्चा काढला. यावेळी मनोहर जोशी यांनी टीका केली.
महागाईच्या विरोधात भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांना भारत बंदची हाक दिली आहे.
पुण्यात धक्कादायक विधान - लोक बोफोर्स विसरलेत ते कोळसाप्रकरणही विसरतील, असं धक्कादायक वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पुण्यात केले
पुण्यात आता थ्री-डी गणेश प्रदर्शन. रविवारपर्यंत सुरू राहणार आहे.
साबुदाणा आणि कागदापासून बाप्पा बनविण्यात विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे.
आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धा.
नाशिकमध्ये लेकींच्या प्रमाणात चांगली वाढ होत आहे. या ठिकणी स्त्रीभ्रून हत्येला तिलांजली दिल्याचे दिसून येत आहे. हा आदर्श सर्वांनी घ्यावा, असे नाशिकने उदाहरण घालून दिले आहे.
एफडीआयवर सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा देशाला काहीएक फायदा होणार नाही, अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया...