इकोफ्रेंडली बाप्पा
का सुनावलं हायकोर्टाने पोलीस आणि सरकारला?
काय केली सरकारवर टीका
ऱाज्यात मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहू लागले असून या संदर्भात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे
देशातील सहा विमान कंपन्यांना परदेशी गुंतवणुकीची परवानगी देण्यात आली आहे.
एसटीलाही लवकरच मोठी दरवाढ करावी लागणार आहे.
असीमला तकलादू कारण देऊन अटक करण्यात आल्याबद्दल हायकोर्टाने पोलिसांना फटकारले आहे.
महागाई विरोधात भाजप आणि मनसे यांनी जोरदार निदर्शने केलीत.
डिझेल पाच रुपयांनी महागलंय. आज मध्यरात्रीपासून या नव्या दराने डिझेल विकत घ्यावे लागेल. पेट्रोल आणि एलपीजीच्या दरात सध्या वाढ झालेली नाही. पण आता वर्षभरात एका ग्राहकाला सबसिडी असलेले फक्त सहा सिलिंडर मिळणार आहेत.
पुण्यात अवतरली 'सायन्स एक्सप्रेस'