For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

राज्याच्या ऊर्जा खात्यात अजित पवारांनी २२ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या नेत्या अंजली दमानिया यांनी केला. घोटाळा झाला नसता तर राज्यात ५० टक्के विजेचे दर कमी झाले असते असा दावाही त्यांनी केलाय. गेल्या चार वर्षापासून एमईआरसीला चेअरमन नाही. यामागेही राष्ट्रवादी काँग्रेसच असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर आपचे नेते मयांक गांधी आणि योगेंद्र यादव यांची मुंबई बिल्डर्ससोबत गुप्त बैठक झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय. आपचे सर्व आरोप दिशाभूल करणारे असल्याचा खुलासा महावितरण आणि महानिर्मितीच्या वतीनं करण्यात आलाय. यातलं कोण खरं आणि कोण खोटं?

रोखठोक : कुणाची दया? कुणाचं मरण? (भाग २)
रोखठोक : कुणाची दया? कुणाचं मरण? (भाग १)
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
रोखठोक - ४९ दिवसांचा खेळ (भाग २)