हिमालयाच्या शिखरांचं त्यांना आव्हान !
काळ्याकुट्ट ढगांनी रोखला त्यांचा मार्ग !
बेभान वा-यानं आणला अडथळा !
पण त्या शूरवीरांना कोणीच रोखू शकलं नाही !
खचलेले डोंगर , बेफाम नद्या उध्वस्त गावं, भेदरलेले भाविक महाप्रलयानंतर जीवन मरणाच्या संघर्षाचं धाडसी वार्तांकन

खचलेले डोंगर , बेफाम नद्या
उध्वस्त गावं, भेदरलेले भाविक
महाप्रलयानंतर जीवन मरणाच्या संघर्षाचं धाडसी वार्तांकन
हिमालयातील अस्मानी संकटाच्या बळींची संख्या हजारांवर जाण्याची भिती व्यक्त होत आहे. अद्यापही अनेकजण बेपत्ता असून, त्यांच्यापर्यंत मदत पोचलेली नाही. त्यातच केदारनाथ मंदिराच्या परिसरात अनेक मृतदेह पडले आहेत. अनेक मृतदेहांवर पाच दिवसानंतरही अंत्यसंस्कार होऊ शकलेले नाहीत. परिसरात मृतदेहांची दुर्गंधी पसरू लागली आहे. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. काय झालं आहे तिथं.

उत्तराखंड राज्यात पुराचा महाप्रलय पाहायला मिळालाय. हजारो लोक बेपत्ता झाले आहेत. तर १३८च्या वर बळींचा आकडा पोहोचलाय. नेमकं कसं घडलं. पाहा प्राईम वॉचमध्ये - उत्तराखंडमध्ये हाहाकार ! केदारनाथमध्ये विध्वंस ! निसर्गाचा कोप की मानवनिर्मित महापूर ? महाप्रलय !

तो अंधारातून येतो आणि पुन्हा अंधारात पसार होतो...मागे उरतो एक मृतदेह आणि एक दगड... हे कोल्हापूरातील वास्तव आहे आणि याचमुळे कोल्हापूरात सीरियल किलरची दहशत पसरलीय