बदलत्या हवामानात रोग रोखण्याचं आव्हान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 1, 2016, 09:53 PM ISTअनेक रोगांचं कारण म्हणजे लठ्ठपणा!
५४ वर्षीय विनोद गुप्ताचं वजन १२३ किलो होतं. त्यासोबतच त्यांना मधुमेह, डायस्लिपीमेडिया सारख्या आजारांनी धरलं. त्याचं बीएमआय सामान्य प्रमाणात नसून ते ३९.४ ने वाढलं.
Dec 31, 2014, 02:42 PM ISTसावधान : राज्यात अवकाळी पाऊस; रोगांसाठी पोषक वातावरण
गेल्या 4 दिवसांपासून राज्यातलं हवामान बिघडलंय. अनेक ठिकाणी पाऊस होतोय तर अनेक ठिकाणी ढगाळ हवा आहे. हे वातावरण डेंग्यूसाठी घातक आहे. लक्षद्वीप बेटापासून दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीपर्यंत हवेच्या वरच्या थरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पाऊस आणि ढगाळ वातावरण आणखी दोन-ते तीन दिवस कायम राहील अशी माहिती कुलाबा वेधशाळेचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलीय.
Nov 15, 2014, 10:35 AM ISTपिकांवरील रोग नियंत्रण करणार मोबाईल अॅप
आपल्या पिकावर कोणता रोग पडलाय आणि त्याचं नियंत्रण कसं करायचं, हे शेतकऱयांना आता एका क्षणात समजणार आहे.
Mar 18, 2014, 04:25 PM ISTअस्वच्छता : लाखो मुंबईकर करतायेत रोगांचा सामना
जागतिक स्वच्छता दिन. स्वच्छतेचे महत्व भारतीयांना कळत असले तरी वळत मात्र नाही. सव्वा कोटींच्या मुंबईत अस्वच्छतेमुळं लाखो मुंबईकरांना अनेक रोगांचा सामना करावा लागतोय. मुंबई महापालिकेक़डून याबाबत जनजागृती केली जात असली तरी याचा उपयोग मात्र होताना दिसत नाहीय.
Sep 20, 2013, 09:26 AM ISTआता कॅन्सरही बरा होऊ शकतो
आपण लहानपणापासून एकच गोष्ट विज्ञानाच्या पुस्तकात शिकत आलो आहोत. ती म्हणजे आपल्या शरीरात एक रोग प्रतिरोधक पेशी असते. ही पेशी आपल्याला रोगांपासून दूर ठेवते, होणाऱ्या रोगांपासून आपलं संरक्षण करण्याचं काम करते. पण आताच वैज्ञानिकांनी एक नवीन शोध लावला आहे. त्यांनी कॅन्सरला नष्ट करणाऱ्या प्रतिरोधक पेशीचा शोध लागला आहे.
Sep 9, 2013, 02:55 PM ISTतूप खा आणि बिनधास्त राहा
आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उत्तम आणि गुणकारी औषध म्हणजे तूप. तूप खाण्यामुळे आपली तब्बेत चांगली राहते आणि अनेक रोगांना तूप पळवून लावते. त्यामुळे आरोग्यवर्धक तूप खाणे केव्हाही चांगले.
Jan 24, 2013, 02:46 PM IST