मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलीस यंत्रणा अॅक्शन मोडमध्ये; 3,288 लाउडस्पीकर उतरवले
Latest News : देशात काही नेतेमंडळींची नावं बहुविध कारणांनी चर्चेत आली. यातलंच एक नाव अशा मुख्यमंत्र्यांचं ज्यांच्या आदेशानंतर पोलिसांनी एक मोठी कारवाई केली.
Nov 28, 2023, 09:43 AM IST
धार्मिक स्थळावर लाऊड स्पीकरचा वापर नको-जावेद अख्तर
वर्षभरापूर्वी गायक सोनू निगमने मशिदीत होणाऱ्या अजानविषयी एक ट्विट केलं होतं.
Feb 10, 2018, 05:53 PM ISTमुंबई । लाऊड स्पीकरच्या बंदीवर सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2017, 11:11 AM ISTदहीहंडीदरम्यान ध्वनीमर्यादेची पातळी ओलांडली तर सावधान!
दहीहंडीदरम्यान ध्वनीमर्यादेची पातळी ओलांडली तर सावधान!
Aug 8, 2014, 02:32 PM ISTदहीहंडीदरम्यान ध्वनीमर्यादेची पातळी ओलांडली तर सावधान!
उत्सवाच्या काळात होणारं ध्वनीप्रदूषण हा सर्वसामान्यांसाठी डोकेदुखीचा विषय ठरलाय. त्याविरुद्ध आता ठाणे पोलिसांनी कंबर कसली आहे. उत्सवाच्या काळात ध्वनिमर्यादेची पातळी ओलांडल्यास ध्वनिवर्धक यंत्रणा पुरवणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा ठाणे पोलिसांनी दिलाय. त्याचं स्वागत होते आहे.
Aug 8, 2014, 12:09 PM IST