महात्मा गांधींची १५०वी जयंती; सोनिया गांधींकडून श्रद्धांजली अर्पण
गांधी जयंतीनिमित्त देशभरात अनेक ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन
Oct 2, 2019, 08:47 AM ISTलाल बहादुर शास्त्री यांच्या मृत्युचं रहस्य उलगडणार 'द ताश्कंद फाईल्स'
जय जवान, जय किसानचा नारा आजही तितकाच प्रभावी आणि परिणामकारच
Mar 20, 2019, 03:25 PM IST
लालबहाद्दूर शास्त्रीजी, 'पीएनबी'चं कर्ज आणि नीरव मोदी
नीरव मोदीनं केलेल्या 12 हजार कोटींच्या अपहारामुळं पंजाब नॅशनल बँक सध्या अडचणीत आलीय... याच बँकेकडून माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनीही मोटार खरेदीसाठी कर्ज काढलं होतं... त्यानंतर वर्षभरातच त्यांचं निधन झालं... त्या कर्जाचं पुढं काय झालं?
Feb 22, 2018, 08:02 PM ISTलाल बहादूर शास्त्रींच्या आयुष्यावर येणार चित्रपट
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींच्या आयुष्यावर एक चित्रपट बनवणार आहेत.
Oct 2, 2017, 08:15 PM ISTमहात्मा गांधींना श्रद्धांजली देणारे पंतप्रधान शास्त्रींच्या समाधीजवळ फिरकलेही नाहीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी जयंती निमित्तानं आज राजघाटावर जाऊन 'राष्ट्रपित्या'ला श्रद्धांजली दिली. मत्र, लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीजवळ मात्र पंतप्रधान मोदी फिरकलेही नाही. यावरूनच आता पुन्हा एक वाद उभा राहिलाय.
Oct 2, 2015, 04:23 PM ISTलाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2015, 10:22 AM IST`अॅपल` सोडून लाल बहादूर शास्त्रींचा नातू `आप`मध्ये!
लाल बहादूर शास्त्री यांचा नातू आदर्श शास्त्री यांनी शुक्रवारी ‘आम आदमी पक्षा’त प्रवेश केलाय. महत्त्वाचं म्हणजे, आदर्श शास्त्री यांनी ‘अॅपल’ या कंपनीतील भरघोस पगाराच्या आपल्या पदाचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय.
Dec 29, 2013, 02:48 PM IST