लावा

तुम्हालाही HAPPY राहायचं असेल तर या सवयी लावा!

प्रत्येकाला आनंदी राहायचे असते. पण कधी ना कधी दुखाचा डोंगर आड येतो.  जर तुम्हालाही आनंदी राहयचं असेल तर या काही गोष्टींची सवय लावून घ्या...

Mar 19, 2024, 05:26 PM IST

औरंगाबाद | १० दिवसात कचऱ्याची विल्हेवाट लावा- उद्धव ठाकरे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 19, 2018, 01:24 PM IST

लावा दोन फोन बाजारातून हटवणार, हे आहे कारण

लावा लवकरच त्यांचे Z कॅटेगरीचे दोन स्मार्टफोन बाजारातून हटवणार आहे.

Oct 5, 2017, 05:39 PM IST

लावाचा मेटल 24 मोबाईल लॉन्च, किंमत फक्त दोन हजार रुपये

 लावानं मेटल सीरिजमधला मेटल 24 हा ड्युअल सीमचा फोन लॉन्च केला आहे.

Dec 8, 2016, 08:57 PM IST

लावानं लॉन्च केला आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 3G स्मार्टफोन

लावानं फीचर फोन यूजर्सना लक्षात ठेवून Lava flair E2 हा स्मार्टफोन लॉन्च केलाय. भारतीय बाजारात फ्लेअर ई२ची किंमत अवघी २,९९९ रुपये आहे. हा फोन लावाच्या ऑफिशिअल वेबसाइटवर लिस्ट केला गेलाय.

Oct 4, 2015, 12:39 PM IST

लावानं लॉन्च केला सर्वात स्वस्त स्मार्टफोन आयरिस 325

भारतीय कंपनी लावानं सर्वात स्वस्त स्मार्टफोन लावा आयरिस 325 लॉन्च केलाय. हा ड्युअल सिम फोन 2जीला सपोर्ट करतो आणि ड्युअल कोर प्रोसेसर युक्त आहे. 

Mar 11, 2015, 12:18 PM IST

आयरिस 360... ड्युएल सिम, दोन स्पीकर्स, दोन कॅमेरे

'लावा मोबाईल्स'चा नवा हँडसेट आयरिस 360 लॉन्च झालाय. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर हा नवा स्मार्टफोन पाहायला मिळतोय. 

Aug 16, 2014, 03:28 PM IST

लावाचा स्मार्टफोन दहा भारतीय भाषेत

लावा आयरिस 402e स्मार्टफोन भारतात लॉन्च झालाय. कंपनीच्या वेबसाईटवर याची किंमत 4999 रुपये तर ऑनलाईन शॉपिगं साईटवर हाच फोन 4199 रुपये मिळत आहे. 

Jul 5, 2014, 12:54 PM IST

लावाची अनब्रेकेबल सेलफोन सिरीज

लावा मोबाईल्स कंपनीने अनब्रेकेबल म्हणजेच न तुटणाऱ्या ए 16 या फोनची सिरीज लँच केली. लावाचा फोन १२० किलोचा तडाखा सहन करु शकतो आणि त्याची किंमत ४००० ते ५००० रुपयां दरम्यान आहे. एमटीव्ही या टेलिव्हिजन चॅनलसोबत ही सेलफोनची सिरीज लँच करण्यात आली आहे.

Dec 23, 2011, 07:39 PM IST