लेबर पार्टी

३ भारतीय बनले न्यूझीलंडमध्ये खासदार

 न्यूझीलंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ५२व्या निवडणुकीत ३ भारतीयांना मोठी संधी मिळाली आहे. १२० सदस्य असलेल्या न्यूझीलंड पार्लमेंटमध्ये खासदार म्हणून ३ भारतीय निवडून आले आहेत. 

Sep 24, 2017, 01:21 PM IST

ब्रिटनमध्ये पुन्हा पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचीच सत्ता

 ब्रिटन सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कॅमेरून यांच्या कॉन्झर्वेटिव्ह पार्टीने ६५० पैकी ३२९ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले. चांगला प्रचार करून लढत चुरशीची करणाऱ्या लेबर पार्टीला २३२ जागांवर समाधान मानावे लागले. 

May 8, 2015, 03:06 PM IST

ब्रिटनमध्ये मतमोजणीला सुरुवात, लेबर पार्टीची मुसंडी

जगातली सगळ्यात जुनी आणि सातत्यपूर्ण लोकशाही असलेल्या युनायटेड किंगडममध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. आता मतमोजणी सुरु आहे. ६५० पैकी २०० जागांचे निकाल लागलेत. त्यात विद्यमान पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांच्या नेतृत्वाखालील कन्झर्व्हेटिव्ह पार्टीला धक्का बसलाय. मिलिबँड यांची लेबर पार्टी आघाडीवर आहे. 

May 8, 2015, 09:12 AM IST