लोकपाल

लोकपाल आज पास होणार का ?

लोकपालच्या मसुद्याला अंतिम स्वरुप देण्याचं काम सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरु होते. त्यामुळं नव्यानं बनवण्यात आलेला हा मसुदा आज मंत्रीमंडळासमोर मांडला जाण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळानं यावर शिक्कामोर्तब केल्यास आज किंवा गुरुवारी संसदेत सुधारीत लोकपाल विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे.

Dec 20, 2011, 05:25 AM IST

लोकपाल बैठक निष्फळ, सरकारची धावपळ

लोकपालच्या भविष्याबाबत निर्णय घेण्यासाठी बोलावण्यात आलेली सर्वपक्षीय बैठक निष्फळ ठरल्यानंतर सरकारची धावपळ सुरू झालीय.

Dec 15, 2011, 10:21 AM IST

'पीएम, सीबीआय लोकपालमध्ये हवे'- मायावती

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी मंगळवारी लोकपालवर केंद्र सरकारला चागंलच फैलावर घेतलं आहे. मायावती यांनी लोकपालला पाठिंबा दिला आहे त्याचसोबत लोकपालच्या कक्षेत पंतप्रधान आणि कनिष्ठ सरकारी कर्मचारी हे देखील लोकपालच्या कक्षेत आले पाहिजे अशी मागणी केली आहे.

Dec 13, 2011, 09:21 AM IST

'लोकपाल'चा मुहूर्त शुक्रवारी?

लोकपाल विधेयकाचा अंतिम मसुदा तयार झालेला असून त्याच्या प्रती ६ डिसेंबरला संसद सदस्यांना वाटण्यात आल्या आहेत. हे विधेयक शुक्रवारी ९ डिसेंबर रोजी संसदेत मांडले जाण्याची शक्यता आहे, असे समितीचे अध्यक्ष अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले.

Dec 7, 2011, 10:30 AM IST